महाराष्ट्र
Pistol-Bullets Found in BMW at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बीएमडब्ल्यू कारमध्ये सापडल्या गोळ्या आणि पिस्तुल; पुण्यातील व्यक्तीला अटक
टीम लेटेस्टलीकार मालक, तुषार काळे (41, पुणे येथील रिअल इस्टेट ब्रोकर) याला शस्त्रास्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 38,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट; लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करा राज ठाकरे यांचं आवाहन
टीम लेटेस्टलीप्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
Pimpri Chinchwad Accident: अज्ञात वाहनाची धडक, ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू
Pooja Chavanपुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात एक भीषण अपघात घडला आहे.या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Salman Khan House Firing: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही शूटर्संना 10 दिवसांची पोलिस कोठडी
Bhakti Aghavबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Mumbai Water Cut Update: माहीम, वांद्रे, धारावी भागात 18-19 एप्रिलला पाणी कपात
टीम लेटेस्टलीउत्तर विभागातील धारावी नवरंग कंपाऊंड जलजोडणीसाठी नियोजित दुरुस्तीची कामे सुलभ करण्यासाठी ही पाणी कपात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Pune Rape Case: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार, PSI वर गुन्हा दाखल, पुण्यातील खळबळजनक घटना
Pooja Chavanपुण्यात पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षकावर (Police Sub Inspector) गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Satara Lok Sabha Elections: छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपा कडून सातारा मधून उमेदवारी जाहीर!
टीम लेटेस्टलीउदयनराजे भोसले सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये ते पुन्हा खासदारकीसाठी उतरले आहेत.
Ajit Pawar NCP Symbol Statement Released: कोर्टाचा दणका, अजित पवार यांच्या पक्षाकडून 'घड्याळ' चिन्हाबाबत प्रसारमाध्यमांतून निवेदन प्रसिद्ध
अण्णासाहेब चवरेसर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आज (16 एप्रिल) प्रसारमाध्यमांनी अधिकृतरित्या निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ (NCP Election Symbol) या निवडणूक चिन्हाबाबत विशेष उल्लेख करुन माहिती देण्यात आली आहे.
Nashik Accident: परिक्षेसाठी जात असताना अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचा रस्तारोको आंदोलन
Pooja Chavanशाळेत जाण्यासाठी घरातून नात आजोबांसोबत निघाली होती. मात्र, पुढे जाऊन जे घडलं ते धक्कादायक.
Maratha Reservation : मनोज जरांगे समर्थकावर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत; बीडच्या गेवराईतील घटना
Jyoti Kadamमराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थकावर सोमवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
Swine Flu: नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे महिलेचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक; आरोग्य यंत्रणा अलर्टवर
Jyoti Kadamनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
CSMIA Pre-Monsoon Maintenance Update: 9 मे दिवशी सहा तासांसाठी बंद राहणार मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही रनवे
टीम लेटेस्टलीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज सुमारे 950 विमानांचा प्रवास होत असतो. धावपट्टी 09/27 ही 3,448 मीटर x 60 मीटर आहे तर धावपट्टी 14/32 ही 2,871 मीटर x 45 मीटर पसरलेली आहे.
Salman Khan House Firing: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश, गुजरातमधून अटक
Pooja Chavanअभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार केली होती.
Right To Sleep Is Basic Human Right: 'रात्रीची झोप ही माणसाची मूलभूत गरज, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही'; ईडीच्या अवेळी चौकशीवर Bombay HC ची महत्वाची टिपण्णी
Prashant Joshiसर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने इसराणी यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिकाकर्त्याची रात्रभर चौकशी करण्याच्या पद्धतीशी ते सहमत नसल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले.
Thane Weather Forecast: ठाणे जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता- IMD
टीम लेटेस्टलीआता पुढील 3-4तासांत ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे.
Lok Sabha Election 2024: अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी खास टपाली मतदानाची सुविधा; जाणून घ्या कुठे सादर कराल अर्ज
टीम लेटेस्टलीटपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
Sangli Lok Sabha: सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Amol Moreउद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
Heatwave alert: मुंबई, ठाणे आणि रायगडच्या नागरिकांसाठी आएएमडीकडून अलर्ट जारी, उष्माघाताचा धोका वाढला
Amol Moreहवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Loksabha Election 2024: कपिल पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मोदींना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मानले आभार
Amol Moreनरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल ठाकरे यांनी बहुमोल सूचना केल्या.
Monsoon Update: भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक 106% पर्जन्यवृष्टीची शक्यता; कसा असेल महाराष्ट्रातील पाऊस? घ्या जाणून
टीम लेटेस्टलीभारतात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 106% असा एकूण पाऊस पडेल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना (La Nina) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.