महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024: दिंडोरी मध्ये महायुतीला धक्का; डॉ.भारती पवार यांच्या विरूद्ध भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी भरला अपक्ष म्हणून अर्ज
टीम लेटेस्टलीकेंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरूद्ध महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे यांचे आव्हान आहे. आता भाजपा कडून हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मनधरणीचे प्रयत्न होणार का? हे पहावं लागणार आहे.
Organ Transplant In Fortis Mulund: मुलुंड च्या फोर्टीस रूग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी वाहतूक विभागाकडून चोख नियोजन; रुग्णालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी इम्तियाज पटेल यांनी मानले आभार
टीम लेटेस्टलीअवयव हॉस्पिटल मध्ये वेळेत पोहचवण्यासाठी अनेकदा ग्रीन कॉरिडोर्स तयार केले जातात.
Lok Sabha Election 2024: नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध; नवी मुंबई, भाईंदर मध्ये पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे
टीम लेटेस्टलीभाजपाचे माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मंडल, बूथ संघटक आणि वॉरियर्सने पदाचे राजीनामे दिले आहेत. आज त्यांनी प्रदेश पक्ष कार्यालयाबाहेर देखील ठिय्या आंदोलन केले आहे.
Mumbai Police Constable Injected With Poison: मोबाईल चोराचा पाठलाग करणार्‍या कॉन्स्टेबलच्या पाठीत खुपसलं विषारी इंजेक्शन; 3 दिवसांच्या उपचारानंतर पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू
टीम लेटेस्टलीकोपरी पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला. ही तक्रार जीआरपी दादर कडे वर्ग केली.
Shiv Sena (UBT) Campaign Ad: शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लू वेब सिरीजमधील 'Porn Star' चा वापर? भाजप नेत्या Chitra Wagh यांचे आरोप, पुरावा म्हणून शेअर केला फोटो (Watch Video)
टीम लेटेस्टलीचित्रा वाघ म्हणाल्या, 'अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड'च्या 'उबाटा'च्या ज्या जाहिराती आहेत, त्यामधील पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे.'
Shrikant Shinde Files Nomination For LS: डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज; CM Eknath Shinde सह कुटुंबीय देखील होते हजर!
टीम लेटेस्टलीलोकसभा निवडणूकीच्या रिंगणात श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर उतरल्या आहेत.
Shrikant Shinde Roadshow: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; आज भरणार उमेदवारी अर्ज
Jyoti Kadamशिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र त्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
Mumbai Shocker: भांडुप रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीदरम्यान वीजपुरवठा खंडित; टॉर्चच्या प्रकाशात केली शस्त्रक्रिया, आई आणि नवजात बाळाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीभांडुप येथील सुषमा सूरज पालिका प्रसूती रुग्णालयात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती करण्यात आली. यामध्ये नवजात बाळाचा मृत्यू झाला, त्यानंतर गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात एकच गोंधळ घातला.
Monkeys Swimming Video: कडक उन्हाचा माकडांनाही फटका, बोरिवलीत स्विमींग पूलमध्ये घेतला पोहण्याचा आनंद; पहा धमालमस्तीचा व्हिडीओ
Jyoti Kadamबोरिवलीत एका स्विमींग पूलमध्ये माकडांचा एक कळप पोहताना दिसला. पाच ते सहा माकडांचा कळप दुपारच्या कडक उन्हात स्विमींग पूलमधील थंडगार पाण्याचा आनंद (Monkeys Swimming Video)लुटताना दिसत आहेत.
Turmeric Export: वाढती मागणी आणि निर्यातीमुळे हळदीच्या दरांत वाढ; हळद उत्पादकांसह व्यापारी वर्गात आनंद
Jyoti Kadamशेतकरी प्रतिकूल परिस्थितीत हळदीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. जागतिक बाजारपेठेत देशातील हळदीला चांगली मागणी असल्याने निर्यात ही वाढत आहे.
Salman Khan Firing Case: सलमान खान फायरिंग केसमधील आरोपीच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र; शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्याकडून चौकशीची मागणी
Jyoti Kadamसलमान खान फायरिंग केसमधील आरोपीच्या मृत्यूमागे राजकीय हात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आरोपीच्या नातेवाईकांनीही असा आरोप केला आहे.
Mumbai Local Accident: लोकल मधील गर्दीत दादगिरी करत चौघांनी ढकललेला प्रवासी ट्रॅक वर पडला, हात गमवला; आरोपींचा तपास सुरू
टीम लेटेस्टलीहॉस्पिटल मधून सुट्टी मिळाल्यानंतर पोलिस पीडीत कुमारला सीसीटीव्ही फूटेज दाखवणार आहेत. ज्याद्वारा आरोपी ओळखले जाऊ शकतात.
Sanjay Nirupam To Join Shiv Sena: संजय निरूपम यांची 20 वर्षांनी पुन्हा घर वापसी; येत्या 2-3 दिवसात शिवसेना पक्षात करणार प्रवेश
Dipali Nevarekar20 वर्षांनंतर संजय निरूपम पुन्हा शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. 1996 मध्ये संजय निरूपम शिवसेनेचे खासदार होते.
CSMT-Wadala Harbour Train Services Disturb: सीएसएमटी स्थानकात पुन्हा रूळावरून घसरला रेल्वेचा डब्बा; सीएसएमटी-वडाळा सेवा खंडीत
टीम लेटेस्टलीसीएसएमटी स्थानकामध्ये रिकामा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे यामध्ये एक जण जखमी असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली Raj Thackeray यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट!
टीम लेटेस्टलीराज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणूकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
Mumbai Coastal Road Revised Entry Timings, Speed From May 1: धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग अर्थात कोस्टल रोड वर आजपासून प्रवेशाची वेळ, वेगमर्यादेमध्ये बदल; इथे पहा नवे नियम
टीम लेटेस्टलीकोस्टल रोडच्या वेळेमध्ये बदल करण्यासोबतच सिटी ट्राफिक पोलिसांकडून काही वाहनांच्या एट्री वर बंधन आली आहेत.
Salman Khan Residence Firing Case: गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबारासाठी शस्त्र पुरवण्याचा आरोप असलेल्या Anuj Thapan चा आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये मृत्यू
Dipali Nevarekarआज कमिशनर ऑफिसच्या क्राईम ब्रांचच्या लॉक अप मध्ये आरोपी अनुज थापनने चादरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले, त्यानंतर सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.
Child Trafficking Racket Busted: लहान मुलांच्या तस्करी प्रकरणी 4 महिलांना अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Bhakti Aghav14 मुलांची विक्री करणाऱ्या बाल तस्करीच्या रॅकेटप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी आणखी चार महिलांना अटक केली. या चार महिलांना विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 झाली आहे.
Old Mumbai-Pune Highway Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसने पती-पत्नीला चिरडले; चालक पोलिसांच्या ताब्यात
Jyoti Kadamजुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका अपघातात महिलेला जीव गमवावा लागला आहे. खासगी बसने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक VIDEO समोर आला आहे.
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी
टीम लेटेस्टलीयाआधी नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि नेते अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.