Shrikant Shinde Files Nomination For LS: डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज; CM Eknath Shinde सह कुटुंबीय देखील होते हजर!

लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर उतरल्या आहेत.

महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी भव्य रॅली चं आयोजन केले होते. शक्तिप्रदर्शनानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदेंचे वडील एकनाथ शिंदे, आई लता शिंदे, पत्नी वृषाली शिंदे आणि आजोबा देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वैशाली दरेकर  उतरल्या आहेत.

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  भरला  उमेदवारी अर्ज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement