Old Mumbai-Pune Highway Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसने पती-पत्नीला चिरडले; चालक पोलिसांच्या ताब्यात

खासगी बसने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक VIDEO समोर आला आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Old Mumbai-Pune Highway Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्ग (Old Mumbai - Pune Highway Accident) वर मंगळवारी झालेल्या अपघातात खासगी बसने दुचाकीला चिरडले. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या महिलेचा मृत्यू (One Died) झाला आहे. सुरेखा सणस असं मृत महिलेचं नाव असून आनंद सणस, असं गंभीररित्या जखमी झालेल्या पतीचं नाव आहे. लोणावळ्यातील खंडाळा परिसरात अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत खासगी बसचालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.(हेही वाचा :Bihar Bhagalpur Accident: चाक फुटल्याने अनियंत्रित ट्रकची कारला धडक, सहा जण ठार, बिहारमध्ये भीषण अपघात)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif