Shrikant Shinde Roadshow: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन; आज भरणार उमेदवारी अर्ज

शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र त्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

Photo Credit -X

Shrikant Shinde Roadshow: कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र त्यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कल्याण मतदारसंघात त्यांचा रोड शो (Roadshow) पार पडला. शिवसेनेना उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. (हेही वाचा: )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)