CSMT-Wadala Harbour Train Services Disturb: सीएसएमटी स्थानकात पुन्हा रूळावरून घसरला रेल्वेचा डब्बा; सीएसएमटी-वडाळा सेवा खंडीत

सीएसएमटी स्थानकामध्ये रिकामा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे यामध्ये एक जण जखमी असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.

Rail Accident | Image Used For RePresentational Purpose Only | Twitter @SocialNewsDail2

सीएसएमटी स्थानकात आज (1 मे)  पुन्हा रूळावरून रेल्वेचा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. सोमवारी देखील सीएसएमटी स्थानकात डब्बा घसरला होता. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला सेक्शन दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मेनलाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोरेगाव/वांद्रे हार्बर लाईनसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना DDR Western Line वर अप आणि डाऊन मार्गावर प्रवास करता येणार आहे.

हार्बर लाईन विस्कळीत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement