Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली Raj Thackeray यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट!

राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणूकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

Mahayuti | Twitter

लोकसभा निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली असताना आज शिवसेना पक्षाकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या भेटीला श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement