महाराष्ट्र
Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती
Jyoti Kadamपुणे पोर्शे कार अपघातात पुणे पोलिस आयुक्तांनी धक्कादायक माहिती दिली आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले असून दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असे अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Board SSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; असे पहा गुण
Dipali Nevarekarविद्यार्थ्यांना दहावीचा निकाल results.digilocker.gov.in, mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org वर पाहता येणार आहेत.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधर च्या निवडणूक रिंगणात मनसेचे अभिजीत पानसे; निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
टीम लेटेस्टलीअभिजित पानसे यांची उमेदवारी मनसे कडून आहे की महायुती कडून हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
Mumbai Accident: वडाळा येथील ईस्टर्न फ्रीवेवर चार वाहनांची एकमेकांना धडक, अपघातामुळे वाहतुक सेवा विस्कळीत (Watch Video)
Pooja Chavanमुंबईतील वडाळा परिसरात पहाटे चार वाजता अपघात झाला. या अपघातामुळे ईस्टर्न फ्रीवेवर वाहतुक सेवा विस्कळीत झाली.
Maharashtra Board 10th Result 2024 Announced: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 95.81%; 1 वाजता mahresult.nic.in वर पहा गुणपत्रिका!
Dipali Nevarekarआता विद्यार्थ्यांना ठीक 1 वाजता त्यांचे ऑनलाईन निकाल results.digilocker.gov.in, mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org वर पाहता येणार आहे.
MSBSHSE 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर; results.digilocker.gov.in सह अन्य वेबसाईट वर गुण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला
Dipali Nevarekarदहावी बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
Man Smoking In Plane Toilet: तरुणाला विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना रेड हॅंड पकडलं, गुन्हा दाखल
Pooja Chavanजयपूर - मुंबई विमानातील टॉयलेटमध्ये धूम्रपान (Smoking) केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सहार पोलिस ठाण्यात (Sahar Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Maharashtra Board 10th Result at tv9Marathi: दहावी बोर्डाचा निकाल दुपारी 1 वाजता tv9marathi.com वर इथे पहा
Dipali Nevarekarआज दहावीचा निकाल थेट tv9Marathi च्या अधिकृत वेबसाईट www.tv9marathi.com वर देखील 1 वाजता पाहता येणार आहे.
Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक
Jyoti Kadamअल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये ससूनच्या डॉक्टरने फेरफार केल्या प्रकरणी पोलिसांनी २ डॉकटरांना अटक केली आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी कारवाई केली.
Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल DigiLocker कसा पहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप !
Dipali Nevarekarयंदा बोर्डाने अधिकृत वेबसाईट आणि अन्य पार्टी वेबसाईट सोबतच डिजीलॉकरही (DigiLocker) महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्याची सोय ठेवली आहे.
Malegoan Firing: माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यांवर गोळीबार, हल्लेखोर फरार, मालेगावातील थरारक घटना
Pooja Chavanमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात रविवारच्या मध्यरात्री गोळीबारच्या घडना घडली आहे. ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Board SSC Result 2024: आज MSBSHSE जाहीर करणार दहावीचा निकाल; mahresult.nic.in वर पहा 1 वाजता!
Dipali Nevarekarआज दुपारी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाईन निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सोबतच अन्य थर्ड पार्टी साईट्सवरही उपलब्ध आहे.
BMC Property Tax: मुंबई महापालिकेकडून 4,856 कोटींचा मालमत्ता कर जमा
Amol Moreसन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या 4,500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक (107.95 टक्के) कर संकलित करण्यात आला आहे
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्याची कामाची केली पाहणी
Amol Moreमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका - एफ उत्तर विभाग येथे पावसाळ्यापूर्वीच्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली.
Maharashtra Weather Update: मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता; कोकणात समुद्री पर्यटन बंद
Amol Moreमे महिन्याच्या शेवटी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळू शकतात. येत्या 27 मे ते 31 मे दरम्यान, मुंबईमध्ये पाऊस पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
Sion Accident: सायन अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. राजेश ढेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्याचा त्यांच्या वकिलांचा दावा
टीम लेटेस्टलीमुंबईतील सायन हॉस्पिटल परिसरातील आरोपी डॉ. राजेश ढेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, त्यांच्या आशिलांवर म्हणजेच डॉक्टरांवर दाखल भारतीय दंड संहिता कलम 304 A अन्वये गुन्हा दाखल आहे. जो जामीनपात्र आहे. प्राप्त माहितीनुसार, डॉक्टर ढेरे यांना शिंदेवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.
Nashik: नाशिक येथील Surana Jewellers वर Income Tax Departmen छापा, 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त
अण्णासाहेब चवरेआयकर विभागाने नाशिक येथील कॅनडा कॉर्नर येथील सुराणा ज्वेलर्सवर (Surana Jewellers) छापा टाकला. छाप्याच्या कारवाईत सुमारे सुमारे 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने शुक्रवारी (24 मे) केलेली ही कारवाई ज्वेलर्स मालकाच्या निवासस्थानापर्यंत आणि महालक्ष्मी बिल्डर्स या त्याच्या बांधकाम कंपनीपर्यंत विस्तारली.
Dombivali Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू (Watch Video)
Bhakti Aghavमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून हे बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी बचाव कार्य चालू आहे.
Maharashtra Weather: अकोल्यात 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, जिल्ह्यात कलम 144 लागू
Pooja Chavanराज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन्हाचा तडाखा बसत आहे. विदर्भात ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांतात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उष्ण तापमान आहे
Heat Stroke Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने १७ वर्षीय तरुणीचा झोपेतच मृत्यू, उष्माघाताचा दुसरा बळी
Jyoti Kadamछत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) उष्माघाताने 24 तासाच दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.सोयगाव तालुक्यातील घोसला येथे १७ वर्षीय युवतीचा उष्माघाताने मृत्यू झाला.