IPL Auction 2025 Live

Sion Accident: सायन अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. राजेश ढेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्याचा त्यांच्या वकिलांचा दावा

राजेश ढेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, त्यांच्या आशिलांवर म्हणजेच डॉक्टरांवर दाखल भारतीय दंड संहिता कलम 304 A अन्वये गुन्हा दाखल आहे. जो जामीनपात्र आहे. प्राप्त माहितीनुसार, डॉक्टर ढेरे यांना शिंदेवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.

Court (Image - Pixabay)

मुंबईतील सायन हॉस्पिटल परिसरातील आरोपी डॉ. राजेश ढेरे यांचा गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, त्यांच्या आशिलांवर म्हणजेच डॉक्टरांवर दाखल भारतीय दंड संहिता कलम 304 A अन्वये गुन्हा दाखल आहे. जो जामीनपात्र आहे. प्राप्त माहितीनुसार, डॉक्टर ढेरे यांना शिंदेवाडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. (हेही वाचा, Speeding Car Struck Senior Citizen: भरधाव कारने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; Mumbai येथील घटना)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)