Maharashtra Board 10th Result at tv9Marathi: दहावी बोर्डाचा निकाल दुपारी 1 वाजता tv9marathi.com वर इथे पहा

आज दहावीचा निकाल थेट tv9Marathi च्या अधिकृत वेबसाईट www.tv9marathi.com वर देखील 1 वाजता पाहता येणार आहे.

Result | Representative image (Photo Credit- Pixabay)

यंदा महाराष्ट्र बोर्ड कडून 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आलेली दहावी परीक्षेचा निकाल आज 27 मे दिवशी जाहीर केला जाणार आहे.  अनेकदा एकाच वेळी अनेकजण लॉगिन करत असल्याने बोर्डाच्या मुख्य वेबसाईट वर ताण येतो आणि ती क्रॅश होते म्हणून आता थर्ड पार्टी साईट्स वर देखील बोर्डाचा निकाल पाहता येतो अशामध्ये आज दहावीचा निकाल थेट  tv9Marathi च्या अधिकृत वेबसाईट www.tv9marathi.com वर देखील 1 वाजता पाहता येणार आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव हा तपशील तयार ठेवा. Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल DigiLocker कसा पहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप ! 

टीव्ही 9 मराठी वर कसा पहाल दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now