MSBSHSE 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर; results.digilocker.gov.in सह अन्य वेबसाईट वर गुण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

दहावी बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Maharashtra Board 10th SSC Result | (File Image)

महाराष्ट्र बोर्ड कडून मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज 27 मे दिवशी जाहीर केला जाणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून आकडेवारी जाहीर केल्यानंतर दुपारी 1 वाजता सविस्तर गुण, टक्केवारी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल results.digilocker.gov.in, mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in, sscresult.mkcl.org वर पाहता येणार आहे. तसेच SMS द्वारा पाहण्यासाठी “MHSSC [space] Seat Number” हा मेसेज 57766 वर पाठवल्यास तुम्हांला निकाल मोबाईल वरही पाहता येणार आहे. Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल DigiLocker कसा पहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप ! 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif