CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्याची कामाची केली पाहणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका - एफ उत्तर विभाग येथे पावसाळ्यापूर्वीच्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका - एफ उत्तर विभाग येथे पावसाळ्यापूर्वीच्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगर पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्र्यासह  मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement