महाराष्ट्र

Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे दुर्घटनेत अल्पवयीन मुलास जामीन देणाऱ्या ज्युवेनाईल बोर्ड सदस्यांची होणार चौकशी; समिती गठीत

Prashant Joshi

पोर्श कार अपघातानंतर काही तासांनी जेजेबीने अल्पवयीन व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. जेजेबीने या आरोपी अल्पवयीन मुलाला रस्ता अपघातांवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते.

Chandrapur Tadoba Jungle: ताडोबा जंगलाचा राजा 'छोटा मटका' चे पर्यटकांना दुर्मिळ दर्शन, मोठ्या विश्रांतीनंतर जंगलात फेरफटका (Watch Video)

Jyoti Kadam

चंद्रपूर येथील ताडोबा जंगलाचा राजा अशी ओळख अरणारा 'छोटा मटका' या वाघाने पर्यटकांना अगदी जवळून दर्शन दिले आहे. 'छोटा मटका' वाघाची खास झलक पर्यटकांनी कैमेऱ्यात कैद केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Weather Update: हवामान खात्याने दिल्ली, पंजाब, राजस्थानसह या राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करून मान्सूनबाबत दिले मोठे अपडेट

Amol More

मान्सून 24 तासांत केरळमध्ये पोहोचू शकतो. केरळमध्ये मान्सून दाखल झाला की, महाराष्ट्र व्यापण्यास 8 ते 10 दिवस लागतात.

Pune Fire News: प्रभात रोडवरील कमला नेहरू पार्कजवळ आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Jyoti Kadam

पुण्यात प्रभात रोड येथील कमला नेहरू पार्कजवळ आगीची घटना घडली. घटनास्थळी आगीचे तीन बंब दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

Mumbai Traffic Police: फुटपाथवर बाईक पार्क करणे भोवले; विदेशी पर्यटक महिलेचा व्हिडीओ पाहून दुचाकीस्वारावर ट्राफिक पोलिसांची कारवाई

Jyoti Kadam

फुटपाथवर बाईक पार्क केल्या प्रकरणी मुंबई ट्राफिक पोलिसांनी एका बाईकस्वारावर कलम 122/177 एमव्हीए अंतर्गत कारवाई केली आहे. एका विदेशी महिलेने या घटनेवर संताप व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर दखल घेत ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली.

Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video)

Jyoti Kadam

पुण्यात एका अज्ञात कारने आणखी एकाला धडक दिली. अपघाताचा सीसीटीव्ही (Accident CCTV) समोर आला आहे. 

Sangli Accident News : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून ६ जणांचा मृत्यू, सांगलीतील घटना

Jyoti Kadam

सांगली जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. तासगाव-मणेराजुरी मार्गावर भीषण अपघात झाला.

Palghar Train Derailment: पालघरमध्ये मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले; पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम, अनेक लोकल रद्द

Jyoti Kadam

डहाणू रोड-पनवेल-वसई रोड, वसई रोड-पनवेल-वसई रोड आणि वसई रोड-पनवेल-डहाणू रोड या तीन रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Monsoon Update: बळीराजा सुखावणार! येत्या 48 तासांत मान्सून केरळात धडकणार; राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून आता येत्या 48 तासांत मान्सून केरळात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मौसमी वाऱ्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Wardha Bus Fire: वर्धा जिल्ह्यात प्रवाशांना नेणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला लागली आग, बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप

Amol More

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा घाडगे जवळील पालोरा येथील पेट्रोलपंपानजीक धावत्या ट्रॅव्हल्समधून अचानक धूर येत होता. त्यामुळे बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर काही वेळातचं संपूर्ण बसने पेट घेतला.

Mumbai: कोस्टल रोड 10 जूनपर्यंत खुला होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Bhakti Aghav

कोस्टल रोड (Coastal Road) चा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत खुला केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी सांगितलं. आज शिंदे यांनी मरीन ड्राइव्हच्या टोकाला असलेल्या दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीचीही पाहणी केली, जो पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे.

Maharashtra Weather Forecast: पुढील 48 तासात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

Amol More

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे

Advertisement

Mumbai Metro 3: मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासा! जुलैपासून सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा

Prashant Joshi

मेट्रो 3 ही लाईन कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी 33.5-किमी लांबीची आहे. हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे.

Mumbai: अर्नाळा ते विरारमध्ये बोट उलटली; 11 जण बचावले, एकाचा मृत्यू

Bhakti Aghav

स्थानिक मच्छिमारांनी 11 कामगारांची सुटका केली, तर बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय मजुराचा मृतदेह मंगळवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.

Sensual Dance Moves In Mumbai Local: मुंबई लोकल, CSMT स्थानकात गाण्यावर थिरकत अश्लिल हावभाव करणार्‍या मुलीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

टीम लेटेस्टली

सोशल मीडीयाच्या माध्यमातून जीआरपी च्या X अकाऊंट ने प्रतिसाद देत योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

Seepage of Water at Coastal Road Tunnel Viral Video: कोस्टल रोड च्या बोगद्यात पाणी गळतीचा व्हिडिओ वायरल; CM Eknath Shinde अधिकार्‍यांसह पोहचले पाहणीला (Watch Video)

टीम लेटेस्टली

कोस्टल रोड वरील बोगद्यात होत असलेल्या पाणी गळतीला Injection Grouting द्वारा रोखलं जाईल आणि हा रस्ता सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

Kerala Food Poisoning: केरळमध्ये बिर्याणीतून 178 जणांना विषबाधा, एका महिलेचा मृत्यू; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू

Jyoti Kadam

बिर्याणीतून 178 जणांना विषबाधा झाल्याची घटना केरळमधून समोर आली आहे. या घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. सर्वांना जुलाब, उलट्यांचा त्रास होत होता. त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fitness Certificate For Autos-Private Buses: फिटनेस प्रमाणपत्राशिवाय चालणाऱ्या ऑटो, खासगी बसेसना आकारला जाणार दिवसाला 50 रुपये दंड; महाराष्ट्र परिवहन विभागाचा निर्णय

Prashant Joshi

मोटार वाहन कायद्याच्या कलम 81 अन्वये, फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर दररोज 50 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. या तरतुदीला ऑक्टोबर 2017 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, परंतु एप्रिल 2023 मध्ये ती कायम ठेवण्यात आली होती.

Pune Porsche Car Accident Case: पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपी च्या वडील, आजोबांच्या पोलिस कोठडीत 31 मेपर्यंत वाढ

टीम लेटेस्टली

आज पुणे जिल्हा न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपीच्या वडील आणि आजोबा दोघांच्याही पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जणांना अटक

Jyoti Kadam

नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अंबड पोलिसांनी कारवाई करत तीघांना अटक केली आहे. एक फरार आहे.

Advertisement
Advertisement