Sensual Dance Moves In Mumbai Local: मुंबई लोकल, CSMT स्थानकात गाण्यावर थिरकत अश्लिल हावभाव करणार्या मुलीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाने घेतली दखल
सोशल मीडीयाच्या माध्यमातून जीआरपी च्या X अकाऊंट ने प्रतिसाद देत योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
आजकाल रिल्सचं वेड सगळ्यांमध्येच पसरलं आहे. अशात आता मुंबई लोकल मध्ये एक तरूणी गाण्यावर थिरकत काही अश्लील हावभाव करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडीयातही या व्हिडिओची चर्चा आहे. रेल्वे प्रवास आणि सीएसएमटी स्थानकात ही मुलगी अश्लील हावभाव करत असल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान आता या गोष्टीची रेल्वे प्रशासनाने देखील दखल घेतली आहे. अनेक युजर्सने संताप व्यक्त केल्यानंतर सोशल मीडीयाच्या माध्यमातून जीआरपी च्या X अकाऊंट ने प्रतिसाद देत योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. Desi Bhabhi Dance Video: ड्रिंग ड्रिंग सायकल निघाली.. गाण्यावर महिलेचा बिनधास्त डान्स (Watch Video) .
मुलीला अश्लील डांस आणि हावाभाव
नेटकर्यांचा संताप
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement