Pune Porsche Car Accident Case: पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपी च्या वडील, आजोबांच्या पोलिस कोठडीत 31 मेपर्यंत वाढ

आज पुणे जिल्हा न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपीच्या वडील आणि आजोबा दोघांच्याही पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांच्या पोलिस कोठडी मध्ये 31 मे पर्यंत वाढ झाली आहे. या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आलेले अनेक धक्कादायक प्रयत्न मागील काही दिवसांत समोर आले आहेत. त्यानंतर आज पुणे जिल्हा न्यायालयाने सुनावणी दरम्यान दोघांच्याही पोलिस कोठडीत वाढ केली आहे. Pune Porsche Car Accident: ड्रायव्हर गंगाराम चं अपहरण झालेली कार पोलिसांनी घेतली ताब्यात .

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement