महाराष्ट्र
Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडचा फेज 2 येत्या 11 जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiवरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दक्षिणेकडील कॅरेजवे 12 मार्च रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र 31 मे रोजी होणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनास उशीर झाला. यामुळे नागरिकांसह विरोधी पक्षांनीही टीका केली होती.
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी गोव्यातून दोघांना अटक
Amol Moreघाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग बांधल्याचा सागर कुंभारवर आरोप आहे. रविवारी जान्हवी मराठे आणि सागर कुंभारला कोर्टात हजर केले जाणार आहे. जान्हवी मराठे ही डिसेंबर 2023 पर्यंत इगो मीडियाची संचालक होती.
Mumbai: 'पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामातून कार्यमुक्त, पावसाळी कामांवर परिणाम होणार नाही'; वृत्तपत्रांमधील बातम्यांवर प्रशासनाचे स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीभारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाकरिता मुंबई महानगर पालिकेतील अत्यावश्यक, आपत्कालीन विभाग सोडून उर्वरित विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणुकीच्या कामाकरिता देण्याबाबत यापूर्वीच विनंती केली होती.
Nashik Trimbakeshwar News: नाशिकमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू
Amol Moreआज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर येथील 13 वर्षीय दोन मुली बिल्व तीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना एक मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Mumbai Pothole Menace: तक्रार केल्यानंतर 24 तासांत बुजवले जाणार मुंबईमधील खड्डे; BMC चे आश्वासन
टीम लेटेस्टलीएखाद्या खड्ड्याबाबत तक्रार आल्यास, उपअभियंत्यांना घटनास्थळी भेट देऊन कंत्राटदाराने 24 तासांच्या आता मॅस्टिक डांबराने खराब पॅच भरला आहे की नाही, याची खात्री करावी लागेल.
Pune Rain: पुण्याला जोरदार पावसाचा तडाखा; अनेक भागातील रस्ते पाण्याखाली (Watch Video)
Amol Moreपुण्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. पुण्यात आज दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.
Pune Porsche Accident Updates: पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे हॉटेल बुलडोझरने जमीनदोस्त
Amol Moreया प्रकरणात राजकीय आरोप होत आहेत. आता या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांचं महाबळेश्वर येथील हॉटेल पाडण्यात आलं आहे. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईत रविवार, 9 जून 2024 रोजी मेगा ब्लॉक; मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवरील लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, पहा वेळ आणि इतर तपशील
टीम लेटेस्टलीब्लॉक कालावधीत सेवा निलंबित केल्या जातील किंवा वळवल्या जातील. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maratha Quota: मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरु केले उपोषण; महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजणार
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात मराठा लोकसंख्या 33 टक्के आहे. गेल्या चार दशकांपासून ते नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा समाजातील लोकांना ओबीसी अंतर्गत सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी महत्वाची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती.
Nashik Water Crisis: नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर; विहीरीनी गाठला तळ (Watch Video)
Amol Moreनाशिक जिल्ह्यात मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकचे पाणी संकट हे अधिकच गडद होत असताना आता नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे.
Nana Patole On BJP: राज्यात भाजप पक्षाचा काउंटडाऊन सुरू; काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. यावर कॉंग्रेस नेते पटोले यांनी वक्तव्य केले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारीची काउंटडाऊन सुरु झाली आहे.
NEET Exam 2024: देशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील भ्रष्टाचाराकडे आदित्य ठाकरेंनी वेधलं केंद्र सरकारचं लक्ष; तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी केली 'ही' मागणी
Bhakti Aghavदेशभरातील राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षांमधील भ्रष्टाचाराकडे शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
Weather Update Tomorrow: कोकणात मुसळधार पाऊस; रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा बरसणार; जाणून घ्या उद्याचे हवामान
टीम लेटेस्टलीउद्याचे हवामान सुद्धा पावसासाठी पोषख आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकारी के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनसार येत्या 9 ते 11 जून या कालावधीत कोकणातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतही वरुणराजा दमदार बरसणार आहे.
Nitin Gadkari With Granddaughters: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर नितीन गडकरींच्या नातवंडांनी घेतली लाडक्या आजोबाची भेट; पहा व्हायरल व्हिडिओ
Bhakti Aghavया विजयानंतर नितीन गडकरी यांच्या सर्व नातवडांनी आपल्या लाडक्या आजोबांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गडकरी यांच्या नाती आणि नातू त्यांना मिठी मारताना दिसत आहेत.
Kurla Stabbing: कुर्ला परिसरात हल्लोखोरांची दहशत, चाकूच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
टीम लेटेस्टलीमुंबईतील कुर्ला परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे.
Shiv Sena (UBT) on Narendra Modi and Hindutva: ‘काँगेसमुक्त भारत’च्या नादात भाजप ‘बहुमतमुक्त', नरेंद्र मोदी यांचा तोरा कुबड्यांवर लटकला; शिवसेना (UBT) ची जोरदार टीका
अण्णासाहेब चवरे'काँग्रेसमुक्त भारत', 'हिंदुराष्ट्र', 'हिंदुत्व' अशा एक ना अनेक वलग्ना करुन सन 2014 पासून निवडणूक आणि त्यानंतरच्या काळातही रान पेटवून देणाऱ्या भाजप (BJP) आणि नरेंद्र मोदी यांना सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जोरदार धक्का बसला. यावरुन शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र दै. सामना संपादकीयातून (Daily Saamna Editorial) भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
Akola Crime: पेट्रोल पंपावर लाखो रुपयांची चोरी, अकोला येथील घटना
Pooja Chavanअकोला शहरातील पेट्रोल पंपावर दरोड्यांनी लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दरोड्यांनी पेट्रोल पंपावरील व्यवसायिकाला लुटले. डोळ्यात मिरची पूड फेकत चाकूच्या धाकेवर चोरी केली.
Monsoon Weather Forecast: यंदा मान्सून दमदार, महाराष्ट्र हिरवागार! अनेक ठिकाणी दमदार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेमान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. नैर्ऋत्य मौसमी वारे म्हणजेच मान्सून (Monsoon) अलिकडील काही वर्षांमध्ये प्रथमच वेळेत आणि जवळपास पूर्ण क्षमतेने दाखल झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात यांदा बळीराजासाठी 'अच्छे दिन' येणार असल्याची चिन्हे आहेत. आयएमडीने हवामान अंदाज (IMD Weather Forecast) वर्तवताना म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी वातावरण पोषक असल्याने मान्सून पूर्ण क्षमतेने बरसेल.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
Bhakti Aghavया आमदारांनी पक्षात परतण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या परतण्याबाबत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असंही ठाकरे गटाच्या नेत्यानी म्हटलं आहे. तथापी, यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील सुमारे 10-15 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता.
Mumbai: 'लाइफलाइन' ठरली जीवघेणी! गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Bhakti Aghavया घटनेत सावला यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शिलकर यांनी दिवा रेल्वे स्थानकावर धाव घेत यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यावेळी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.