Nashik Water Crisis: नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर; विहीरीनी गाठला तळ (Watch Video)

नाशिक जिल्ह्यात मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकचे पाणी संकट हे अधिकच गडद होत असताना आता नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे.

महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) दाखल झाला आहे. मात्र, नाशिक (Nashik) जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर आहे. गंगापूर धरणात अवघा 18 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं आता नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकचे पाणी संकट हे अधिकच गडद होत असताना आता नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणाने देखील तळ गाठला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 8.48 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement