Kurla Stabbing: कुर्ला परिसरात हल्लोखोरांची दहशत, चाकूच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

मुंबईतील कुर्ला परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे.

Stabbing | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Kurla Stabbing: मुंबईतील कुर्ला परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहे. चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस पुढील तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केले आहे.  या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  पेट्रोल पंपावर लाखो रुपयांची चोरी, अकोला येथील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement