Nitin Gadkari With Granddaughters: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर नितीन गडकरींच्या नातवंडांनी घेतली लाडक्या आजोबाची भेट; पहा व्हायरल व्हिडिओ

या विजयानंतर नितीन गडकरी यांच्या सर्व नातवडांनी आपल्या लाडक्या आजोबांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गडकरी यांच्या नाती आणि नातू त्यांना मिठी मारताना दिसत आहेत.

Nitin Gadkari With Granddaughters (PC - Twitter)

Nitin Gadkari With Granddaughters: लोकसभा निवडणुकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी घवघवीत यश मिळवलं. या विजयानंतर नितीन गडकरी यांच्या सर्व नातवडांनी आपल्या लाडक्या आजोबांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गडकरी यांच्या नाती आणि नातू त्यांना मिठी मारताना दिसत आहेत. आपले आबा जिंकले याचा आनंद नातवंडांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सुंदर क्षणाचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'अनपेक्षित आनंद.. नातवंडांच्या भेटीने माझा दिवस उजळला!' (हेही वाचा - Narendra Modi Swearing-in Ceremony: ड्रोनवर बंदी, नो फ्लाय झोन...G-20 सारखी सुरक्षा; पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा)

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement