महाराष्ट्र

RSS Chief on Manipur: मणिपूर राज्यात शांततेसाठी लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता- मोहन भागवत

अण्णासाहेब चवरे

नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आरएसएसच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग- द्वितीया' या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी मणिपूर (Manipur)राज्यात सध्या सुरू असलेल्या समस्या आणि हिंसाचाराकडे लक्ष देण्याची नितांत गरज गरज असल्याचे म्हटले.

Portfolio of Union Ministers in Maharashtra: नितीन गडकरी, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्र्यांना केंद्रात कोणती खाती? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

केंद्रामध्ये भाजप प्रणित एनडीए सरकारमध्ये (NDA Government) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात (Narendra Modi Cabinet महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्री (Portfolio of Union Ministers in Maharashtra) म्हणून संधी मिळाली आहे. यातील तिघे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळातही मंत्री होते. तर इतर चौघांना प्रथमच संधी दिली जात आहे.

Vegetable Price Hike: फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने दरात मोठी वाढ, कोथिंबीरीने गाठली शंभरी

Amol More

शेतकऱ्यांचे उन्हामुळे आणि अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता उत्पादनात घट झाल्याने भाववाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

Contraceptive Ineffective In Mumbai: काहींचे कंडोम फाटले, कोणाकडे गर्भनिरोधक अकार्यक्षम ; मुंबई शहरात गर्भपाताची संख्या वाढली

अण्णासाहेब चवरे

मुंबई (Mumbai) शहरात पाठिमागील काही काळापासून गर्भपाताचे (Abortion) प्रमाण वाढले आहे. खास करुन वय वर्षे 30 ते 34 वयोगटातील महिला आणि तरुणींमध्ये गर्भपात अधिक प्रमाणावर होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुंबई महापालिका आरोग्य (BMC) विभागाकडे मागवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

Advertisement

Mumbai Airport Gold Seized: अंतर्वस्त्रात लपवून आणलेले 32 किलो सोनं मुंबई विमानतळावर पकडलं; दोन परदेशी महिलांना अटक

Amol More

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. यात परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Amol Kale Dies: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन

अण्णासाहेब चवरे

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी (10 जून) निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरपीच्या वडिलांसह चौघांवर फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल

अण्णासाहेब चवरे

पुणे जिल्ह्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांवर आणखी एक वेगळा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा फसवणूक आणि बांधकाम प्रकरल्पांमधील सदनिकाधारकांना निश्चित केलेल्या सेवासुविधा उपलब्ध करुन न दिल्याबद्दलचा आहे.

Mumbai Nhava Sheva Port: न्हावा शेवा बंदरात मोठ्या प्रमाणात तस्करी केलेले इलेक्ट्रॉनिक्स जप्त; SIIB ची मोठी कारवाई

अण्णासाहेब चवरे

Nhava Sheva Port: मुंबई येथील जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस (JNCH), न्हावा शेवा बंदरावर विशेष गुप्तचर आणि तपास शाखेने (SIIB) संयुक्त कारवाई करत तस्करी केले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त केले. धक्कादायक म्हणजे बाजारात या वस्तुंची किंमत सुमारे 4.11 कोटी रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज

Dhanshree Ghosh

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुणे शहराला झोडपून काढले आहेत.जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Mumbai Local: लोकल ट्रेनमधून तरुणीचा मोबाईल आणि सोनसाखळी चोरीला, आरोपीला कल्याण स्थानकावरून अटक

Pooja Chavan

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. माटुंगा ते कसारा प्रवास करणाऱ्या तरुणीच्या पर्समधून महागडा मोबाईल आणि सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिस सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहे.

IND vs PAK T20 World Cup 2024: अमृता फडणवीस यांनी न्यूयॉर्क मध्ये लेक दिविजा सह पाहिली मॅच; टीम इंडियाच्या विजयानंतर शेअर केले फोटोज !

टीम लेटेस्टली

पाकिस्तानी संघावर टीम इंडियाने काल अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आहे.

Mumbai Coastal Road ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा 11 जून पासून जनसामान्यांसाठी होणार खुला

टीम लेटेस्टली

आज एका विंटेज कार मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे.

Advertisement

Nagpur Weather Forecast For Tomorrow: नागपूरचे उद्याचे हवामान कसे असेल? पहा अंदाज

Dhanshree Ghosh

नागपूरचे उद्याचे हवामान- गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या लोकाना पावसाची आतुरता लागली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर मध्ये अवकळी पाऊसणे जोरदार हजेरी लावली होती.

Big Theft In Yavatmal: शेतकरी कुटुंबाच्या घरात दरोडा, 30 लाख रुपयांसह 20 तोळे सोने चोरले

Pooja Chavan

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जंगलात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे.

NCP Foundation Day: राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन! शरद पवार गटाकडून अहमदनगरमध्ये भव्य सभेचे आयोजन; अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा

Jyoti Kadam

राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त अहमदनगरमध्ये शरद पवार गटाकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार गटाकडूनही मुंबईमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज

Dhanshree Ghosh

येत्या 3-4 तासांत मुंबई मध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

Pune Crime News: पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; नागरिकांना घरात घुसून मारहाण, वाहनांची तोडफोड

Jyoti Kadam

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे. हपसरमधील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांनी नागरिकांना मारहाण केली. त्याशिवाय, 10-12 वाहनांची तोडफोड केली.

Mumbai Rains Prediction: मुंबई शहर व उपनगरात आज ढगाळ हवामान; पहा भरती ओहोटीच्या वेळा

टीम लेटेस्टली

आज मुंबई मध्ये भरती दुपारी - ०३:०१ वाजता, ४.२९ मीटर ची आहे आणि ओहोटी रात्री - ०९:०९ वाजता, १.८४ मीटरची आहे.

Nanded Shocker: विहिरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा बूडून मृत्यू , नांदेड येथील घटना

Pooja Chavan

नांदेड जिल्ह्यात विहीरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावात घडली आहे.

Mumbai Rains: विक्रोळी मध्ये पहिल्याच मुसळधार पावसात घराचा काही भाग कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

टीम लेटेस्टली

नागेश रेड्डी वय वर्ष 38 आणि रोहित रेड्डी वय वर्ष 10 अशा दोघांचा विक्रोळीच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे.

Advertisement
Advertisement