Mumbai Rains Prediction: मुंबई शहर व उपनगरात आज ढगाळ हवामान; पहा भरती ओहोटीच्या वेळा

आज मुंबई मध्ये भरती दुपारी - ०३:०१ वाजता, ४.२९ मीटर ची आहे आणि ओहोटी रात्री - ०९:०९ वाजता, १.८४ मीटरची आहे.

Unseasonal Rain in Pune | (Photo Credit - X)

मुंबई मध्ये पावसाच्या मुसळधारेला काल रात्रीपासून सुरूवात झाली आहे. आह हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर भरती

दुपारी - ०३:०१ वाजता, ४.२९ मीटर ची आहे आणि ओहोटी -

रात्री - ०९:०९ वाजता, १.८४ मीटरची आहे. Mumbai Rains: विक्रोळी मध्ये पहिल्याच मुसळधार पावसात घराचा काही भाग कोसळून बाप-लेकाचा मृत्यू .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now