Mumbai Coastal Road ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा 11 जून पासून जनसामान्यांसाठी होणार खुला
आज एका विंटेज कार मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे.
धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजी मुंबई कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राईव्ह च्या उत्तरेकडील लाईन देखील आज सोमवार (10 जून) पासून अंशतः तर उद्या 11 जून पासून पूर्णपणे नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. तत्पूर्वी आज एका विंटेज कार मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. या कोस्टल रोडमुळे प्रवाशांचा वेळ, इंधन वाचणार आहे. Mumbai Coastal Road: मुंबईकरांना दिलासा! कोस्टल रोडचा फेज 2 येत्या 11 जूनपासून वाहतुकीसाठी खुला होणार; जाणून घ्या वेळा .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Gokhale Bridge To Reopen On May 11: मुंबईकरांना दिलासा! अंधेरीमधील गोखले पूल 11 मे रोजी पुन्हा सुरू होणार
Advertisement
Advertisement
Advertisement