IND vs PAK T20 World Cup 2024: अमृता फडणवीस यांनी न्यूयॉर्क मध्ये लेक दिविजा सह पाहिली मॅच; टीम इंडियाच्या विजयानंतर शेअर केले फोटोज !

पाकिस्तानी संघावर टीम इंडियाने काल अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आहे.

अमृता फडणवीस यांनी न्यूयॉर्क मध्ये लेक दिविजा सह Nassau County International Cricket Stadium वर कालच्या भारत विरूद्ध पाकिस्तान च्या सामन्याचा आनंद लुटला. टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त करत फोटोज शेअर केले आहेत. पाकिस्तानी संघावर टीम इंडियाने काल अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला आहे. या रोमहर्षक सामन्यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी आनंद साजरा केला आहे. India Beat Pakistan: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी रोमहर्षक विजय! शेवटच्या दोन षटकांत फिरला सामना .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now