महाराष्ट्र

Jalna Shocker: सहा वर्षांच्या मुलाला सळईचे चटके, भीक मागण्यासाठी दबाव; जालना येथील मद्यपी बापाचे कृत्य

अण्णासाहेब चवरे

जालना येथील वडील असलेल्या एका व्यक्तीची क्रूरता पुढे आली आहे. या व्यक्तीने पोटच्या मुलावर भीक (Begging) मागण्यासाठी दबाव टाकला. इतकेच नव्हे तर भीक मागण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या बापाने मुलाला लोखंडी सळीने चटके (Drunken Father Burned Son) दिले.

Metal Sheet Collapsed in Mumbai: बांधकामाधीन SRA इमारतीच्या पत्र्याचे छत कोसळले, 10 वर्षांच्या मुलासह वडिलांचा मृत्यू; मुंबई येथील विक्रोळी परिसरातील घटना

अण्णासाहेब चवरे

बांधकामाधीन असलेल्या एसआरए इमारतीचे (Underconstruction SRA Building) पत्र्याचे छत मुसळधार पावसात कोसळल्याने (Metal Sheet Collapsed) पितापुत्रांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील वडील हे याच इमारतीत सुरक्षारक्षक (Security Guard) होते. तर त्यांचा मुलगा 10 वर्षांचा होता. ही घटना रविवारी (9 जून) रात्री 10 वाजणेच्या सुमारास विक्रोळी (Metal Sheet Collapsed at Vikhroli) परिसरात घडली.

BMC Dadar Footpath MTNL Cable: कारनामा चोरांचा, मुंबई महापालिका बदनाम! दादरचा फुटपाथ खोदून लाखो रुपयांची एमटीएनएल केबल लंपास

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहरातील आणि बीएमसीच्या (BMC) अधिकार क्षेत्रात येणारा एक फुटपाथ खोदण्यात आला आहे. धक्कादायक असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दादर-माटुंगा मार्गावरील हा फुटपाथ कोणत्या कामासाठी मुंबई महापालिकेने नव्हे तर चक्क चोरट्यांनी खोदला आहे.

Navi Mumbai Crime: पत्नीशी झालेल्या भांडणात संतापलेल्या पतीने 5 महिन्यांच्या मुलीला संपवले; उरणमधील घटना

Jyoti Kadam

पत्नीशी झालेल्या भांडणात संतापलेल्या पतीने त्याच्या 5 महिन्यांच्या मुलीची ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली असून नवी मुंबईतील उरणमध्ये ही घटना घडली.

Advertisement

Bangladeshi Nationals Arrested In Mumbai: मुंबई मध्ये बनावट मतदार ओळखपत्र, रहिवासी पुरावा बाळगून राहणार्‍या चौघांना अटक; लोकसभा निवडणूकीत मतदान ही केल्याचे उघड

टीम लेटेस्टली

आरोपींची नावं रियाज हुसेन शेख, सुलतान सिध्दीक शेख,इब्राहिम शफिउल्ला शेख, फारूख उस्मानगणी शेख आहेत.

Navi Mumbai Arch Collapsed: नवी मुंबई येथील सेक्टर-3 मध्ये 40 फुटांची कमान कोसळली

अण्णासाहेब चवरे

ठाणे-बेलापूर रस्त्याला जोडला जाणाऱ्या नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-3 (Airoli Sector-3) येथे जवळपास 40 फूट उंचीची कमान कोसळली (Navi Mumbai Arch Collapsed) आहे. त्यामुळे या मार्गावर काही प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी ही कामना उभारण्यात आली होती.

Nashik Weather forecast For Tomorrow: नाशिकचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

शिक शहरासह जिल्ह्याला रविवारी जोरदार पावसाने झोडपले. एकीकडे तापमानातून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पत्रे उडाले.

Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामती विधानसभा साठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी; कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची गोविंदबागेत भेट!

टीम लेटेस्टली

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत.

Advertisement

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान काय असेल? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पावसच महाराष्ट्रात आगमन झालं असून राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. पुण्यात शनिवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा अंदाज!

Dhanshree Ghosh

मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसान पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे आता वातावरणात थोडासा गारवा जाणवतो. चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या लोकाना नक्कीच पावसाने आपली हजेरी लावली त्याच्या आनंद आहे.

MHT CET 2024 Result Date: महाराष्ट्र सीईटी चा PCM/PCB ग्रुपचा पहा निकाल कधी? cetcell.mahacet.org असे पहा स्कोअरकार्ड

टीम लेटेस्टली

Provisional Answer Key 21 मे दिवशी जारी करण्यात आली असून 25 मे पर्यंत त्यावरील आक्षेप स्वीकारण्यात आले आहेत.

Mahalaxmi Express: मुस्लिम महिलेने महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिला मुलीला जन्म; देवीचे नाव ठेवण्याचा दाम्पत्याचा निर्णय

Jyoti Kadam

एका मुस्लीम कुटुंबाने कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये जन्मलेल्या त्यांच्या नवजात मुलीला देवीचे नाव देण्याचा निर्णय घेताला आहे.

Advertisement

Manoj jarange Patil: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार, उपोषणाचा चौथा दिवस

Jyoti Kadam

जरांगे पाटील यांचे गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी आता उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Waluj Explosion At Petrol Pump: दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक फोन आला, पुढे जे घडले ते धक्कादायक

Pooja Chavan

पेट्रोल पंपावर फोनवर बोलणे हे धोकादाकय ठरतं परंतु अनेकदा चेतावणी देवून सुध्दा काही लोक याची टाळाटाळ करत असतात, अशीच एक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे.

Maharashtra Sadan In Ayodhya: अयोद्धेमध्ये येत्या 2 वर्षात उभं राहणार महाराष्ट्र सदन; उत्तर प्रदेश सरकार कडून भूखंड मंजूर!

टीम लेटेस्टली

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात उभं राहणार आहे.

Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक! 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार धावणार ट्रेन

Jyoti Kadam

पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावर मान्सून वेळापत्रकानुसार रेल्वे धावणार आहे. त्यामुळे कोकणकरांनी गावी जाण्यासाठी वेळापत्रक पाहून तिकिटे बूक कारवी.

Advertisement

Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा भरती, ओहोटीच्या वेळा

टीम लेटेस्टली

आज मुंबई मध्ये भरती दुपारी - ०३:४३ वाजता - असून या वेळेस लाटा ४.११ मीटर उंच उसळण्याची शक्यता आहे तर ओहोटी - रात्री - ०९:५६ वाजता असून लाटा १.९२ मीटर उसळण्याची शक्यता आहे.

Thane Fire: ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल

टीम लेटेस्टली

ठाणे नजिक फायर ब्रिगेड मधून सध्या अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

Mumbai Weather Forecast Today: पुढील 24 तासांत मुंबई शहरात असं राहिलं वातावरण, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

आज मुंबई शहरात हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागानुसार, आज वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पाऊस आणि वारा असणार आहे.

NEET परीक्षेतील गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करा; ABVP कडून मागणी

Amol More

नीट परीक्षेच्या निकालामध्ये 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement