Thane Fire: ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल
ठाणे नजिक फायर ब्रिगेड मधून सध्या अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.
ठाणे मध्ये भिवंडीच्या Saravali MIDC मध्ये आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दल दाखल झाले आहे. अद्याप ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. Sadashiv Hygiene Pvt. Ltd मध्ये सकाळी आग भडकल्याचं वृत्त आहे. Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video).
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement