Maharashtra Sadan In Ayodhya: अयोद्धेमध्ये येत्या 2 वर्षात उभं राहणार महाराष्ट्र सदन; उत्तर प्रदेश सरकार कडून भूखंड मंजूर!

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात उभं राहणार आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीनंतर आता देशभरातून भाविकांचा ओघ तेथे दर्शनाला येण्यासाठी वाढला आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या भाविकांसाठी अयोद्धेमध्ये सोय व्हावी म्हणून  आता राज्य सरकार कडून महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे. त्याकरिता 2 एकर भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारने मंजूरी दिली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात उभं राहणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement