महाराष्ट्र

Shilpa Shetty आणि Raj Kundra यांच्या चौकशीसाठी मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश, फसवणूक प्रकरण

अण्णासाहेब चवरे

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कुंद्रा आणि तिचा उद्योगपती पती राज कुंद्रा (Raj Kundra) फसवणुकीच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने या दाम्पत्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत सोने व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Pune Weather Forecast For Tomorrow: पूण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज

Dhanshree Ghosh

IMD च्या रीपोर्ट नुसार पुण्यातल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे,आणि सोबतच पुण्यात आता पावसाच्या सरी कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडू शकतो, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही.

Navneet Rana: मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा हरूनही मी जिंकली, पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रीया

Amol More

लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता.

Mumbai Hit And Run Case: कारच्या धडकेत भटक्या कुत्र्याचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

भटक्या कुत्र्याला ठार मारल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारने जोरदार धडक दिल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. धडकेत कुत्र्याच्या पाठीला आणि तोंडाला दुखापत झाली.

Advertisement

Shikhar Bank Scam Case: अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटवर अण्णा हजारे यांचा आक्षेप, कोर्टात याचिका दाखल; शिखर बँक घोटाळा प्रकरण

अण्णासाहेब चवरे

शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank Scam Case) प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट भलेही सादर झाला असेल आणि त्यांना क्लीन चिटही मिळाली असली तरी, त्यांच्या अडचणी थांबताना दिसत नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी हा क्लोजर रिपोर्ट आणि क्लीन चिट यांवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

Maharashtra Weather Forecast: ठाणे, मुंबई, पालघर, रायगडमध्ये आज मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता, पाहा आज कसे असेल हवामान

Amol More

आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे.

Anuskura Landslide: दरड कोसळल्याने वाहतुक सेवा विस्कळीत, अणुस्कूरा घाटातील घटना

Pooja Chavan

पावसाळ्याला सुरुवात होताच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटात एक घटना घडली आहे. अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली.

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान

टीम लेटेस्टली

मुंबईत काल गुरुवारी ढगाळ वातावरण राहिलं आणि तर आज १४ जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement

Regulations Regarding Hoardings: मुंबईमध्ये होर्डिंग्जबाबतचे नियम झाले कडक; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC ॲक्शन मोडमध्ये, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

नवीन नियमांनुसार, दोन मोठ्या स्वरूपातील होर्डिंगमधील किमान अंतर 70 मीटर असावे. थांबलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेजवळ होर्डिंग उभारल्यास 30 मीटरचे अंतर ठेवावे लागेल. स्कायवॉक आणि फूट-ओव्हर ब्रिजच्या बाहेर होर्डिंग्ज उभारण्यासाठी किमान एक फूट अंतर राखणे आवश्यक आहे.

Mercedes Benz to Invest 3,000 Cr in Maharashtra: मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक; उद्योगधंद्यांसह रोजगारात होणार वाढ

Prashant Joshi

मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे.

Accident Caught on Camera: पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारने दिली महिलेला धडक; हवेत फेकली गेली पिडीता, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)

Prashant Joshi

पिंपरी चिंचवड शहरात भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव वेगात आलेल्या कारने महिलेला जोरदार धडक दिली. कारने महिलेला इतकी जोरदार धडक दिली की ती हवेत फेकली गेली.

Building Slab Collapsed in Thane: ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जण जखमी, तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला

Jyoti Kadam

ठाण्यातील कळवा येथे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. पालिका प्रशासनाने इमारत रिकामी केली आहे.

Advertisement

Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

Jyoti Kadam

नागपूरमधील धामना गावाजवळ स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या घटनेत मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर 5 जण जखमी आहेत. नागपूरमधील चारमुंडी कारखान्यात हा स्फोट झाला.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम

Jyoti Kadam

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 7 दिवसांनी उपोषण मागे घेतले आहे. उपोषण सोडताना त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.

Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी

अण्णासाहेब चवरे

सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी नाराजी उफाळून आल्याचे पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना सोबत घेतल्याने भजपला फटका बसला असे स्फोटक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन 3 कामगारांचा मृत्यू, 7 जखमी

Jyoti Kadam

नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला.

Advertisement

मोठी बातमी! ऑनलाईन मागवलेल्या Yummo Ice Cream कोनमध्ये आढळला मानवी बोटाचा तुकडा; मालाडमधील घटना

Jyoti Kadam

आईस्कीम कोनमध्ये बोटाचा तुकडा सापडल्याची घटना मलाडमधून समोर आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. यम्मो या आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Ashadhi Wari 2024: टाळ-मृदुंगाच्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरींचा समावेश

Jyoti Kadam

संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे 55 वे वर्षे आहे. पालखीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरींचा समावेश आहे.

Maharashtra Weather Forecast: दमदार पाऊस, मात्र सातत्य खंडीत होण्याची शक्यता; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि पवसाची आजची स्थिती

अण्णासाहेब चवरे

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडतो आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसऱ्या बाजूला हवामान अंदाज (IMD Weather Forecast) व्यक्त करताना उद्यापासून म्हणजेच 14 जून पासून राज्यातील काही भागांमध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज आणि राज्यातील पावसाची आजची परिस्थीती.

Pankaja Munde: 'जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो', 'हात जोडून विनंती करते'; समर्थकांच्या आत्महत्यांनंतर पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन (Watch Video)

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकीत पराभव जिव्हारी लागलेल्या तीन पंकजा मुंडे समर्थकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement