Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान
काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
Mumbai Weather Forecast Today: मुंबईत(Mumbai) काल गुरुवारी ढगाळ वातावरण राहिलं आणि तर आज 14 जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, आज कमाल आणि किमान तापमान 33 डिग्री आणि 27 डिग्री च्या आसपास असेल. skymetweather ने म्हटले आहे की, मुंबई एक किंवा दोन वेळा वादळी वाऱ्यांसह मेघगर्जेनसह पाऊस पडू शकतो. त्यानुसार आपल्या दिवसाचे नियोजन करा. (हेही वाचा- महाराष्ट्रासह विविध राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या Monsoon Mood)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)