महाराष्ट्र

Snake Found in Pune Hotel: पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये आढळला साप; जेवण करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा उडाला गोंधळ(Watch Video)

Jyoti Kadam

पावसामुळे सरपटणारे पाणी पाण्याच्या प्रवाहात घरात हॉटेलमध्ये शिरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आशीच एक घटना पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली.

NEET Paper Leak Case: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नीट घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आता CBI करणार

Bhakti Aghav

Mumbai Metro 3 Project: मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा सप्टेंबरपासून सुरू होणार; डिसेंबर 2024 च्या आधी पूर्ण होणार संपूर्ण प्रकल्प

Prashant Joshi

या प्रकल्पाची सुधारित किंमत 37 हजार 275 कोटी 50 लाख असून, प्रकल्पाचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. याचा सिप्झ ते बीकेसी पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत आणि डिसेंबर 2024 अखेरीपर्यंत पूर्ण प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन आहे.

Maharashtra Assembly Session : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांचा एकत्र लिफ्टमधून प्रवास; अधिवेशनादरम्यान दोन्ही नेत्यांचा 'तो' व्हिडीओ चर्चेत (Watch Video)

Jyoti Kadam

अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे हे एकत्र दिसले. दोन्ही नेत्यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला.

Advertisement

Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

Jyoti Kadam

पावसाळी अधिवेशच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धकरण्याचा प्रयत्न केला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Rohit Pawar On Mahayuti Government: राज्यातील महायुती सरकारची आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलखोल (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

राज्य विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-SP)पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची पोलखोल केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या एक्स (पुर्वीचे ट्विटर) हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे

Bombay High Court on Mumbai Local: 'मुंबई लोकलमध्ये प्रवासी जनावरांसारखे प्रवास करताना पाहून लाज वाटते'; मुंबई उच्च न्यायालय

Jyoti Kadam

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवाशांना जनावरांप्रमाणे प्रवास करावा लागत असल्याचे पाहणे लज्जास्पद असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे.

Maharashtra Vidhimandal Pavsali Adhiveshan 2024: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; सत्ताधारी, विरोधकांमध्ये घमासान

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरु होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार अधिवेशनास सामोरे जाईल तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारला विविध मुद्द्यांवरुन घाम फोडेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Mumbai Mahalakshmi Race Course: बीएमसीने घेतला महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जमिनीचा ताबा; उभे राहणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क

Prashant Joshi

मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. याच्या क्लब स्टेबल्स आणि इतर सरचनांनी व्यापलेल्या बांधीव क्षेत्राकरीता, जमिनीच्या वार्षिक मुल्य दर तक्त्यातील (रेडीरेकनरने येणाऱ्या) किमनांच्या 10% रकमेवर 1% या प्रचलित दराने भाडेपट्टा आकारणी करण्यात यईल.

Drugs Smuggling in Maharashtra: 'महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी वाढली, पानाच्या दुकानातही मिळतात ड्रग्ज'; राष्ट्रवादी-एससीपी नेते Jayant Patil यांचा दावा

Prashant Joshi

लहान मुलांमधील अमली पदार्थांच्या सेवनाचे पुरावे समोर येत आहेत. पुण्यात अशी प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने सक्रिय व्हायला हवे

Landslide Incidents During Monsoon: पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; डोंगराला बसवण्यात येणार सेफ्टी नेट

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबई–पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे.

Pune Drugs Case: अंमली पदार्थांचा विळखा; Private Detective द्वारे मुलांवर नजर, पुणे येथील पालकांचा प्रताप

अण्णासाहेब चवरे

अपघात आणि अंमली पदार्थांचे सेवन (Pune Drugs Case) करण्यात अल्पवयीन मुले आणि महाविद्यालयीन तरुणही आघाडीवर असल्याचे पुढे आल्यापासून, पालकांचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक म्हणजे या मुलांवर आता खासगी गुप्तहेरांकडून (Private Detective) नजर ठेवली जात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मुलांच्या पालकांकरवी हा प्रताप केला जात आहे.

Advertisement

Gold-Silver Price: खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदी दरात घसरण; जाणून घ्या आजची किंमत

Dhanshree Ghosh

सोन्या चांदीच्या दरात रोज चढउतार उतार होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी चांदी.सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे.

Kalicharan Maharaj Controversial Statement: कालीचरण महाराज यांची लेखी दिलगिरी, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राज्य महिला आयोगानेही घेतली दखल

अण्णासाहेब चवरे

कालीचरण महाराज यांनी महिलांविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत लेखी दिलगिरी (Kalicharan Maharaj Apologises) व्यक्त केल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. कालीचरण यांनी महिलांना केवळ उपभोगाची वस्तू असल्याचे संबोधले होते.

Kokan Weather Forecast For Tomorrow: कोकणचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले.कोकणसंदर्भात हवामान खात्याने एक महत्वाची अपडेट दिली आहे. कोकण मध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे? पहा अंदाज!

Dhanshree Ghosh

ठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई,पुणे तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज, 26 जून 2024 रोजी पुण्यातील तापमान 27.06 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.62 °C आणि 30.25 °C दर्शवतो.राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे.

Advertisement

School Bus Accident in Mumbai: जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपाघात ; दोन मुलं, क्लिनर जखमी

Dipali Nevarekar

जे जे फ्लाय ओव्हर वरील अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. अशी माजिती दिली अहे.

Bike Taxis in Maharashtra: रॅपिडो, ओला आणि उबेरसाठी खुशखबर; महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार बाइक टॅक्सी, सरकारकडून ग्रीन सिग्नल

Prashant Joshi

बाईक टॅक्सी मुंबईत 10 किलोमीटरच्या परिघात आणि इतर शहरांमध्ये पाच किलोमीटरच्या परिघात चालतील. सर्व बाईकमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) असणे आवश्यक आहे.

Rahul Gandhi In Pandharpur Ashadhi Wari: राहुल गांधी विठ्ठल रखुमाई चरणी? आषाढी वारीत चालण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) मध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 17 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त ते पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन गेणार असल्याचे समजते.

Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

IMD ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास अपेक्षित आहे.

Advertisement
Advertisement