School Bus Accident in Mumbai: जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपाघात ; दोन मुलं, क्लिनर जखमी
जे जे फ्लाय ओव्हर वरील अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. अशी माजिती दिली अहे.
मुंबई मध्ये जे जे उड्डाणपुलावर शाळकरी मुलांना घेऊन जाणार्या बसचा अपघात झाला आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या नुकसान झालेल्या गाडीचा फोटो वायरल होत आहे. X वरील युजरने या अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. अशी माजिती दिली अहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)