महाराष्ट्र

Pune Hit And Run Case: पुण्यातील बोपाडी परिसरात पुन्हा हिट अॅड रन प्रकरण; दोन पोलिसांना अज्ञात वाहनांची धडक, एकाचा मृत्यू

Pooja Chavan

गेल्या महिन्यांत पुण्यात एका भीषण अपघातात दोन जणांचा जीव गेला. कल्याणीनगरात पोर्शे अपघात प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Mumbai Rains: मुंबईत सहा तासात 300 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

Jyoti Kadam

मुंबईत गेल्या सहा तासात धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वकाही ठप्प झाले आहेत. रेल्वे सेवा थांबली आहे. सकाळी 1 ते सकाळी 7 या सहा तासांत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai School Holiday Today: बीएमसी कडून पहिल्या सत्रातील शाळा- कॉलेजला सुट्टी जाहीर; IMD ने वर्तवला जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज

Dipali Nevarekar

दुपारच्या सत्राच्या शाळा-कॉलेजच्या सुट्टी बद्दल नंतर पावसाचा अंदाज घेऊन माहिती दिली जाणार आहे.

Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video)

Pooja Chavan

रात्री मुसळधार पाऊस असल्याने दादर परिसरात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली आहे.

Advertisement

जेष्ठ नागरिकांना देव दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु

Amol More

तीर्थस्थळांचे दर्शन सुलभतेने घडविण्यासाठी ज्येष्ठांसाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात येणार आहे.

Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांना अटक

Amol More

वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत यांना अटक करण्यात आलीय. राजेश शहा आरोपी मिहीर शहा यांचे वडील आहेत.

Worli Hit-and-Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील जप्त करण्यात आलेल्या BMW Car ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम वरळी पोलीस ठाण्यात दाखल, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि त्या व्यक्तीचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

State Electricity Board: वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 19 टक्के आणि भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ

Amol More

सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता 1000 रुपया इतका करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Raigad Shocker: रिव्हर राफ्टिंग करताना पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू; रायगडमध्ये घडली दुदैवी घटना

Amol More

या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोलाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात पर्यटनस्थळी जात असताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Landslide In Shahapur: शहापूरमध्ये दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाकडून करण्यात आली बसेसची व्यवस्था

Bhakti Aghav

सध्या मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली असून, प्रवाशांच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. देवलाली रेल्वे स्थानकावर सेवाग्राम एक्स्प्रेस बंद करण्यात आली असून मुंबईच्या दिशेने प्रवाशांची ने-आण करण्यासाठी रेल्वेने सुमारे 20 बसेसची व्यवस्था केली आहे.

Thane Heavy Rain: ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला

Amol More

ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणातील उद्याचे हवामान अंदाज, मुसळधार पावसाची शक्यता

Dhanshree Ghosh

कोकणात आज (7 July)रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार आज कोकणात घाट विभागात मुसलक्षर ते अती मुसळधार पावसाची शक्यात आहे.

Advertisement

NDRF Rescue Villagers in Palghar: पालघर येथील सुसगावमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांची एनडीआरएफच्या टीमकडून सुटका (Watch Video)

Jyoti Kadam

पालघरमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. पालघरमधीस उसगावात पुरामध्ये अडकलेल्या 16 जणांची एनडीआरएफच्या टीमने सुटका केली आहे.

Ravindra Waikar Clean Chit: 'आता सरकार दाऊदलाही क्लीनचिट देईल' वायकर यांच्या प्रकरणावरुन राऊतांची सरकारवर टिका

Amol More

लोकसभा निवडणूकीआधीच रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि कथित जोगेश्वरी भुखंड घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लीनचिट दिलीय.

Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग; परिसरात धुराचे लोळ,अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Jyoti Kadam

डोंबिवली परिसरातील एमआयडीसी भागात कापड प्रिटींगसाठी लागणाऱ्या केमिकल कंपनीत स्फोट झाला. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Ashadhi Wari 2024 Special Trains: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 64 गाड्या; वाचा सविस्तर

टीम लेटेस्टली

काही दिवसांपूर्वी पदयात्रा काढलेली वारकरी मंडळी 17 जुलै 2024 रोजी पंढरपूरला येणार आहेत. या भव्य उत्सवानिमित्त मध्य रेल्वे 64 विशेष गाड्या चालवणार आहे.

Advertisement

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे कसे? जाणून घ्या हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज!

Dhanshree Ghosh

रविवारी सकाळी मुंबई शहर आणि आसपासच्या भागात ढगाळ आकाश आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD)च्या अंदाजनुसार, शहर आणि उपनगरात ही परिस्थिती दिवसभर कायम राहण्याची अपेक्षा आहे.दिवसाची सुरुवात 26 अंश सेल्सिअस किमान तापमानाने झाली आणि कमाल 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही सरी पडण्याची दाट शक्यता आहे. तर घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Navi Mumbai Rain: नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, घरात पाणी शिरले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; अनेक ठिकाणी वाहने पडली बंद

टीम लेटेस्टली

पनवेल, कळंबोलीमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिकांचे हाल होत आहेत. दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

Leopard Video: काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Advertisement