जेष्ठ नागरिकांना देव दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु

तीर्थस्थळांचे दर्शन सुलभतेने घडविण्यासाठी ज्येष्ठांसाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात येणार आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

तीर्थस्थळांचे दर्शन सुलभतेने घडविण्यासाठी ज्येष्ठांसाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात येत आहे.  या योजनेसाठी सर्वंकष धोरण तयार करुन नियमावली केली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)