Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video)

रात्री मुसळधार पाऊस असल्याने दादर परिसरात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली आहे.

Mumbai Water logging PC TW

Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने मुंबईत काही ठिकाणी तुंबली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यत पाणी साचले आहे. मुंबईतील रेल्वे परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसणार आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरी आणि हार्बर लाईनवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विलंबीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, विक्रोळी आणि भांडूप रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. रात्री मुसळधार पाऊस असल्याने दादर परिसरात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा- रिव्हर राफ्टिंग करताना पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू; रायगडमध्ये घडली दुदैवी घटना)

रेल्वे रुळावर साचले पाणी 

काही ठिकाणी साचले पाणी

 भांडूप रेल्वे रुळावर पाणी 

 पाहा फोटो 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now