Leopard Video: काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video)
पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard Video: पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सासवडकडून वकडीकडे येताना घाटाच्या उताराजवळ बिबट्या रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला आहे. सुदैवाने, समोर जाणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली नाही. थोडक्यात त्याचा जीव वाचला आहे. बिबट्याचे दर्शन होताच, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. (हेही वाचा- शेळीला जन्मले मानवी तोंडवळा असेले पिल्लू, चंद्रपूर जिल्ह्यातील Chek Beradi गावातील घटना (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)