Mumbai School Holiday Today: बीएमसी कडून पहिल्या सत्रातील शाळा- कॉलेजला सुट्टी जाहीर; IMD ने वर्तवला जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज
दुपारच्या सत्राच्या शाळा-कॉलेजच्या सुट्टी बद्दल नंतर पावसाचा अंदाज घेऊन माहिती दिली जाणार आहे.
मुंबई आणि आजुबाजूच्या भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीएमसीने सकाळच्या पहिल्या सत्रातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान दुपारच्या सत्राच्या शाळा-कॉलेजच्या सुट्टी बद्दल नंतर पावसाचा अंदाज घेऊन माहिती दिली जाणार आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, आज मुंबई मध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video).
बीएमसी कडून शाळांना सुट्टी
जोरदार पावसाचा अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement