महाराष्ट्र
मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं स्वप्न; पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
Amol Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Mumbai Rain Update: मुंबईसह कोकणातही मुसळधार, पावसाने दमदार हजेरी लावल्यान जनजीवन विस्कळीत
Amol Moreठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, येथील ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे.
Gas Leak in Tarapur MIDC Factory: तारापूर एमआयडीसीत कारखान्यामध्ये गॅस गळती; परिसरात लाल तपकिरी रंगाच्या धुराचे लोट
टीम लेटेस्टलीतारापूर एमआयडीसीतील सालवड शिवाजीनगर परिसरात गॅसची गळती झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमला आहे. ज्यामुळे काहींना भोवळ आली. यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण परसले आहे.
Mumbai Local Train Roof Leak: लोकल ट्रेनच्या छताला गळती; मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका (Watch Video)
Jyoti Kadamमध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनला कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रेल्वेचे डब्बे गळू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.
Washim Shocker: वीजवितरण विभागाचा निष्काळजीपणा! शेतात काम करताना विजेच्या तारांचा धक्का लागून तिघांचा मृत्यू,वाशिम जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Pooja Chavanविजेच्या तारांच्या झटका लागताच एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. शेतात कामाला गेलेल्या दोन भावांच्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला.
Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने 15 ते 17 जुलै या कालावधीत घाट भागात ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. या कालावधीत शहरातील तापमान 21 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai Airport मार्च 2025 पासून सुरू करणार - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
टीम लेटेस्टलीनवी मुंबई विमानतळामुळे मुंबई,पुणे, ठाणे, कल्ल्याण आणि पश्चिम महाराष्ट्र सोबत असलेली कनेक्टिव्हीटी सुधारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Dead Frog Found in Anganwadi Khichdi: पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहारातील खिचडीत आढळला मेलेला बेडूक; पालकांकडून संताप व्यक्त
Jyoti Kadamग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी शासनाकडून पोषण आहार देण्यात येतो. मात्र, पंढपूरमधून शासनाचा आंगणवाडी पोषण आहारातील ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshभारतीय हवामान खात्याने (IMD) आज 13 जुलै रोजी मुंबईतील एकाकी भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शहराला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Water Levels in Mumbai Catchment Area: मुंबई धरणक्षेत्रात पाणीसाठा 25% पर्यंत; येत्या मुसळधार पावसात अजून वाढीची शक्यता
टीम लेटेस्टलीयेत्या काही आठवड्यात असाच जोरदार पाऊस बरसत राहण्याचा अंदाज असल्याने हा पाणीसाठा 40-45% पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Solapur Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Accident: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळ्यात अपघात, पश्चिम बंगाल येथील फोटोग्राफरचा मृत्यू
Pooja Chavanराज्यात ठिकठिकाणी पंढरपूरच्या वारीचा सोहळा साजरा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक दुर्घटना घडली आहे. रिंगण सोहळाचा आनंद घेण्यासाठी आणि आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफर येतात. या रिंगण सोहळ्यादरम्यान विचित्र अपघात झाला
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारची मुदत आज संपणार; Manoj Jarange यांच्या शांतता रॅलीचा आज Chhatrapati Sambhajinagar मध्ये समारोप
टीम लेटेस्टलीमराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे. त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आद्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.
BEST Bus On Coastal Road: बेस्ट कडून कोस्टल रोड वर एनसीपीए ते भायखळा स्टेशन नवी एसी बससेवा सुरू; पहा मार्ग, तिकीट दर
टीम लेटेस्टलीA78 ही एसी बस एनसीपीए (NCPA) ते भायखळा स्टेशन (Byculla Station) दरम्यान धावणार आहे.
Mumbai Agra Highway Accident: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, चार जण जागीच ठार, दोन जखमी
Pooja Chavanमुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आयशर ट्रक आणि कारची एकमेकांना धडक झाली आणि हा अपघात घडला.
Stone Pelting On Bhusawal Nandurbar Passenger Train: भुसावळ-नंदुरबार ट्रेन वर अमळनेर जवळ अर्धा तास दगडफेक; प्रवासी सुखरूप
टीम लेटेस्टलीट्रेनवर दगडफेक सुरू होताच प्रवाशांनी भीतीपोटी आरडाओरड सुरू केली. दरम्यान या दगडफेकीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. काही वेळाने ट्रेन हळूहळू पुढे नेण्यात आली.
Ladka Bhau Yojana: राज्यात लाडकी बहिण योजनेनंतर 'लाडका भाऊ योजना'; सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार 10 हजारांपर्यंत स्टायपेंड
Jyoti Kadamविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत लाडका भाऊ योजना अस्तित्वात आणली.
Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी; पहा आजच्या भरती, ओहोटी च्या वेळा!
टीम लेटेस्टलीमुसळधारेमध्ये अनेकजण पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी जातात पण त्यामध्ये भरती- ओहोटीच्या वेळा टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Thane: 16 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळेतील संचालकास अटक
Pooja Chavanठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समोर येताच, शाळेतील संचालकाला अटक करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली.
Trainee IAS Officer Pooja Khedkar Controversy: पूजा खेडकर यांची आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात Pune Rural Police मध्ये FIR दाखल
टीम लेटेस्टलीमनोरमा यांचा हातात बंदूक घेत एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
टीम लेटेस्टलीभारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.