Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधिदुर्ग, पुणे, कोल्हापूर हे जिल्हे आहेत. मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ)
मुंबईत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement