Mumbai Airport Waterlogging Video: मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.
Mumbai Airport Waterlogging Video: मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ मध्ये पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झाली. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. पीटीआय या संस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (हेही वाचा- मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल ट्रेन सुरळीत? मध्य रेल्वेकडून महत्त्वाची अपडेट)
VIDEO | Mumbai rains: Visuals of waterlogging at Mumbai Airport Terminal 2.
(Full video available at PTI Videos - https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/icUHyprNJf
— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

