Trainee IAS Officer Pooja Khedkar Controversy: पूजा खेडकर यांची आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात Pune Rural Police मध्ये FIR दाखल
मनोरमा यांचा हातात बंदूक घेत एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये आता आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मनोरमा यांनी एका शेतकर्याला धमकावल्याच्या दाव्यावरून पुण्यात पौंड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये 323, 504, 506कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून Arms Act चा देखील उल्लेख आहे. दरम्यान मनोरमा यांचा हातात बंदूक घेत एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता. IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी (Viral Video).
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement