महाराष्ट्र
Leopard Spotted at Prozone Mall Aurangabad: औरंगाबादमधील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर (Watch Video)
Bhakti Aghavएका सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. या ठिकाणी बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत.
Kokan Weather Forecast For Tomorrow : कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आज मुसळधार पाऊसची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकणात आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाची हजेरी कायम सुरू आहे.
Manorama Khedkar Sent to Police Custody: प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; पुणे कोर्टाचा निर्णय
टीम लेटेस्टलीकाही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात मनोरमा पुण्याच्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात जमिनीच्या वादावरून काही लोकांना बंदुकीच्या धाकाने धमकावताना दिसत आहे.
Chandipura Virus: मेंदूवर हल्ला करणारा चांदीपुरा विषाणू अतिशय धोकादायक, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeगुजरातमधील चांदीपुरा व्हायरसची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 1965 मध्ये पहिल्यांदा दिसलेला चांदीपुरा व्हायरस पुन्हा एकदा कहर करत आहे. गेल्या दोन आठवड्यात या विषाणूमुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील 12 जिल्ह्यांमध्ये हा विषाणू पसरला आहे.
Kangana Ranaut On Shankaracharya's Remark: '... नाहीतर काय पाणीपुरी विकणार?'; शंकराचार्यांनी Eknath Shinde यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर कंगना राणौतची प्रतिक्रिया
Prashant Joshiखासदार कंगना राणौतने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर निशाणा साधत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. शंकराचार्यांनी आपल्या प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे, त्यांची संज्ञा योग्य नव्हती, असे कंगनाचे म्हणणे आहे.
Weather Update Tomorrow: कसे असेल देशातील उद्याचे हवामान, जाणून घ्या, 19 जुलैचा अंदाज
Shreya Varkeभारतीय हवामानशास्त्र विभागाने 19 जुलैरोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने रायगडसाठी रेड अलर्ट तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातार आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून, विविध शहरांमध्ये पूर आणि वाहतूक कोंडी झाली आहे, जाणून घ्या उद्याचे हवामान
Ladka Bhau Yojana 2024: 'लाडका भाऊ योजना' साठी नेमकं पात्र कोण? कसा करायचा अर्ज? जाणून घ्या योजनेचे तपशील
टीम लेटेस्टलीअद्याप मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना साठी ऑफिशिएल नोटीफिकेशन जारी केलेले नाही. त्यामुळे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याची स्पष्टता आलेली नाही.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान खात्यानेआज (IMD)मुंबई शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईत आज एकाकी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,
Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान खात्याने आज (IMD) पुणे शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार पुण्यात आज दिवसभर ढगाळ वतावरणास हलका ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Govt Promote Marathi Language: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! UK आणि Japan च्या शाळांमध्ये करण्यात येणार मराठी भाषेचा प्रसार
Bhakti Aghavयूकेमधील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत स्तरावरील अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी यूके मराठी मंडळासोबत काम करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. TOI च्या अहवालानुसार, पाठ्यपुस्तके बालभारती, राज्याच्या पाठ्यपुस्तक ब्युरोद्वारे निर्धारित केली जातील. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद परीक्षेचे पेपर सेट करेल.
Protein Powder विकताना भ्रामक दावे; Supplement Firm ला ग्राहक विवाद निवारण आयोगाची चपराक, भरपाई देण्याचे आदेश
अण्णासाहेब चवरेप्रोटीन पावडर (Protein Powder) उत्पादनातील घटकांबद्दल दिशाभूल करणारी माहिती पुरवल्याबद्दल बिग मसल न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड (BigMuscles Nutrition) दोषी आढळली आहे. त्यामुळे सदर कंपनीने ग्राहकास नुकसानभरपाई द्यावी असे आदेश उपनगरीय मुंबई जिल्ह्याच्या अतिरिक्त ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिले आहेत.
Ghatkopar Businessman Dies By Suicide: घाटकोपरच्या 56 वर्षीय व्यावसायिकाची वांद्रे-वरळी सी लिंकवर आत्महत्या; मुलासाठी लिहून ठेवली सुसाईड नोट
Bhakti Aghavदुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सेठ वांद्रे वरळी सी-लिंक येथे आले. त्यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट मागितली. कार चालकाने त्यांना सी लिंकच्या मध्यभागी थांबवले. पाण्यात उडी मारण्यापूर्वी सेठने त्याचा मुलगा स्मिथ सेठ (28) याला शेवटचा कॉल केला. यावेळी ते आत्महत्या करत असल्याची माहिती त्यांनी मुलाला दिली.
Robbery in Vitthal Mandir: विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर देवाचाच मुकूट चोरला; चोरी सीसीटीव्हीत कैद
टीम लेटेस्टलीचोराने विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूटचं बॅगेत घातल्याचं समोर आलं आहे.
Delhi Heavy Rain: मुसळधार पावसात अडकलेल्या बोटी आणि 11 जणांची तटरक्षक दलाने केली सुटका
Shreya Varkeभारतीय तटरक्षक दलाने (ICG) बुधवारी मुसळधार पाऊस आणि आव्हानात्मक हवामानात भारतीय मच्छिमारांच्या बोटीची आणि त्यात राहणाऱ्यांची एका समन्वित मोहिमेदरम्यान सुटका केली. तटरक्षक दलाने कोची, केरळपासून सुमारे 80 नॉटिकल मैल अंतरावर अडकलेल्या भारतीय मच्छिमार बोटीची यशस्वीरित्या सुटका केली. बोटीत 11 जण होते. किलजवळ हुल तुटल्यामुळे बोटीला वाहून जाण्याचा आणि पाण्यात बुडण्याचा धोका होता.
अजित पवारांनी Pune Circuit House मध्ये घेतली पिंपरी चिंचवड मधील नेत्यांची भेट
टीम लेटेस्टलीकाल पिंपरी चिंचवड मधून 29 नगरसेवक, 4 मोठे नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे.
Manorama Khedkar Arrested: मनोरमा खेडकर हिस अटक, पौंड पोलिसांनी महाड येथील हॉटेलमधून घेतले ताब्यात
अण्णासाहेब चवरेमनोरमा खेडकर (Manorama Khedkar Arrested) या महिलेला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महाड येथील एका हॉटेलमधून तिला ताब्यात घेतले. मनोरमा ही वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Trainee IAS officer Puja Khedkar) हिची आई आहे.
Maharashtra Shocker: नंदुरबारमध्ये आई-वडिलांसोबत बाईकवरून जात असतांना 6 महिन्याचे बाळ पाण्यात गेले वाहून
Shreya Varkeमहाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला. येथे 16 जुलै रोजी पती-पत्नी आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन दुचाकीवरून कुठेतरी जात होते.
Weather Forecast Mumbai: मुंबईत दमदार पाऊस, पुढचे 4-5 तास महत्त्वाचे; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात साचले पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेमुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर आणि पहाटेनेंतर सकाळीसुद्धा मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. असे असले तरी आयएमडीने (IMD) हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, शहरात पुढच्या काही तासांमध्ये केव्हाही मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होऊ शकतो.
Mumbai Rains: मुंबई मध्ये रात्रभर संततधार; सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
Shocking: सोशल मिडिया इंफ्लुएंसर Aanvi Kamdar चा मृत्यू; रायगडमधील धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करत असताना पडली दरीत
टीम लेटेस्टलीघटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तिच्यापर्यंत पोहोचली व तिला जखमी अवस्थेमध्ये माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.