Robbery in Vitthal Mandir: विठ्ठल- रूक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर देवाचाच मुकूट चोरला; चोरी सीसीटीव्हीत कैद

चोराने विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूटचं बॅगेत घातल्याचं समोर आलं आहे.

मंदिरात भक्त देवाकडे मागणं मागायला येतात. पण सध्या सोशल मीडीयात भाविक म्हणून आला आणि देवाचाच मुकूट चोरून गेलेला चोर कैद झाल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. ही घटना 10 जुलैची आहे. देवासमोर हात जोडून आजुबाजूला कोणी काही बघत नाही हे बघून चोराने विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूटचं बॅगेत घातल्याचं समोर आलं आहे. Burglary at Narayan Surve Home In Neral Case: कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी केल्याचं समजाताच चोराने वस्तू परत करत भिंतीवर लावली 'माफी'ची चिठ्ठी. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement