Leopard Spotted at Prozone Mall Aurangabad: औरंगाबादमधील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर (Watch Video)
एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. या ठिकाणी बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत.
Leopard Spotted at Prozone Mall Aurangabad: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील उल्कानगरीत सोमवारपासून बिबट्याचा (Leopard) वावर असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक पोलिसांची टीम परिसरात शोध मोहिम राबवत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)