अजित पवारांनी Pune Circuit House मध्ये घेतली पिंपरी चिंचवड मधील नेत्यांची भेट
काल पिंपरी चिंचवड मधून 29 नगरसेवक, 4 मोठे नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे.
अजित पवार विरूद्ध शरद पवार संघर्षामध्ये अनेक कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीमध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये अजित पवारांना मोठं यश मिळवता न आल्याने राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी अनेक जण पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या विचारात आहेत. अशात काल पिंपरी चिंचवड मधून 29 नगरसेवक, 4 मोठे नेते आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. अशात आज अजित पवारांनी पुण्याच्या सर्किट हाऊस मध्ये पिंपरी चिंचवड मधील नेत्यांची भेट घेतली आहे. Maharashtra Politics: अजित पवारांना मोठा धक्का; माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश.
अजित पवार पुणे सर्किट हाऊस मध्ये
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement