महाराष्ट्र

Kokan Weather forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

कोकणात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री पासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकमत आज मुसळधार पवसास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Water Logging in Mumbai: मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी आणि खार भुयारी मार्गाजवळ पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद

Bhakti Aghav

डी. एन. नगर येथील अंधेरी भुयारी मार्गाजवळ 2 फूट पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दक्षिणेकडील वाहतूक गोखले पुलामार्गे, तर उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलामार्गे वळविण्यात आली आहे.

Farmer Suicide in Maharashtra: राज्यात 6 महिन्यात 1,267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती विभागात सर्वाधिक संख्या

Jyoti Kadam

राज्य सरकारकडून नुकतीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसदर्भात एक आकडेवारी समोर आली आहे. ज्यात अवघ्या सहा महिन्यात 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 दरम्यानची ही आकडेवारी आहे.

Policeman Assaults PMPML Bus Driver: पोलिस कर्मचाऱ्याची पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या पोलिस कर्मचाऱ्याने रस्त्यावर बसच्या समोर दुचाकी लावली. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने बस चालकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बस चालक पोलिस कर्मचाऱ्याला आपली चूक काय? हे विचारताना दिसत आहे.

Advertisement

Mumbai Rain Alert: मुंबईत मुसळधार पावसाच्या हजेरीने जनजीवन विस्खळीत; आजही जोरदार बरसण्याचा अंदाज

Amol More

आज देखील मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 23.3 मिमी तर सांताक्रूझ केंद्रात 92.9 मिमी पावसाची नोंद झाली.

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने आज रविवार पासून ते मंगळवार 23 जुलै पर्यन्त पुण्यात ढगाळ वतावरणास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

मुंबईत आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain)जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे,

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; अंधेरी सब-वे वाहतूकीसाठी बंद (Watch Video)

Jyoti Kadam

पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिक वाट काढून प्रवास करत आहेत. अंधेरी सब-वे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Advertisement

Skydiving Plane Crash in Niagara County: स्कायडायव्हिंग विमान अपघात, एकाचा मृत्यू; न्यूयॉर्कच्या नायगारा काउंटी येथील घटना

अण्णासाहेब चवरे

स्कायडायव्हिंग विमानाचा अपघात (Skydiving Plane Crash) झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना न्यूयॉर्क (New York) येथील नायगारा काऊंटी (Niagara County) परिसरात शनिवारी (20 जुलै) घडली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्कमधील यंगस्टाउनमधील लेक रोडजवळ दुपारी 1 वाजण्याच्या आधी हा अपघात झाला.

Congress Releases Mahayuti's 'Paap Patra': मुंबई कॉंग्रेसकडून महायुतीचं पाप पत्र जाहीर, रॅप सॉंगच्या माध्यमातून सरकरावर टीका (Watch Video)

Pooja Chavan

मुंबई शहराच्या कॉंग्रेस पक्षाने महायुती सरकारचे पाप पत्र प्रसिध्द केले आहे. ऐवढं नाही तर महायुती सरकारवर टीका करण्यासाठी रॅप सॉन्ग सोशल मीडियावर रिलीज केले आहे.

Mumbai Rains: किनारपट्टी भागात जाणे टाळा, गरज असल्यास घराबाहेर पडा; मुंबई पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

Jyoti Kadam

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबईकरांना पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Kedarnath Accident: केदारनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता (Watch Video)

Jyoti Kadam

उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. डोंगरावरून कोसळणाऱ्या दरडीमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Missing Person Found On Tirth Yatra Scheme Advertisement: तीन वर्षांपासून बेपत्ता व्यक्ती थेट मुख्यमंत्री तिर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीवर सापडला

अण्णासाहेब चवरे

राज्य सरकारच्या योजनेची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'मुख्यमंत्री तर्थयात्रा योजना' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या जाहिरातीमध्ये चक्क तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचे छायाचित्र छापले आहे. छायाचित्र पाहून या व्यक्तिचा मुलगा आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या वडिलांचा ठावठिकाणा सांगा, असे अवाहन केले आहे.

Monkey Attacked on Student: कोल्हापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यावर माकडांचा हल्ला; विद्यार्थी गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video)

Jyoti Kadam

कोल्हापूरमध्ये माकडांचा उच्च्छाद वाढला आहे. मांकडांच्या एका टोळक्याने शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केला. या घटनेवेळी रस्त्यावर काही नागरिक होते. मात्र, माकडांनापाहून त्यांनी पळ काढला.

Pune Road Rage: पुणे येथील रोड रेज प्रकरणी एकास अटक; महिलेला केली होती बेदम मारहण

अण्णासाहेब चवरे

पुणे रोड रेज (Pune Road Rage) प्रकरणात कथीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरुन निघालेल्या महिलेला साईड न दिल्याच्या कारणास्तव काही आरोपींनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पीडितेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरपीस अटक केली आहे.

Mhada Houses Goregaon Mumbai: मुंबई येथील गोरेगाव परिसरात म्हाडाची आणखी 2500 घरे

अण्णासाहेब चवरे

मुंबईमध्ये (Mumbai) घर खरेदी करण्याची इच्छा आहे. परंतू तितके बिजेट नाही. किंवा गुंतवणूक म्हणून घर खरेदी कराचे आहे, अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहरातील गोरेगाव (Goregaon) येथे म्हाडाची आणखी 2500 घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळ नवीन गृहप्रकल्प लवकरच हाती घेणार आहे. जो गोरेगाव येथे उभारला जाणार आहे.

Advertisement

Maharashtra Rains: गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुरामुळे 120 गावांचा संपर्क तुटला

Jyoti Kadam

गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे, तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे.

Manorama Khedkar Police Custody: पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्या पोलीस कोठडीत वाढ

Amol More

आज पोलीस कोडठीची तारीख संपल्यावर कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मनोरमा खेडकरने पुणे पोलिसांवर आरोप केले आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: महाविकास आघाडी लोकांना पर्याय देईल; शरद पवार यांचे आश्वासन

Bhakti Aghav

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि काँग्रेस या आघाडीत कोणावरही वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न नाही. जे काही मुद्दे समोर येतील, ते आम्ही सौहार्दपूर्णपणे सोडवू. जास्त अपेक्षा आणि मागण्या असायला हरकत नाही. लोकसभा निवडणुकीतही अशाच अपेक्षा होत्या, पण आम्ही त्या सोडवल्या, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Pune Crime: पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला बेदम मारहाण (Watch Video)

Amol More

पुणे शहरातील गुन्हेगारी आणि दादागिरीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.

Advertisement
Advertisement