Pune Crime: पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर महिलेला बेदम मारहाण (Watch Video)
पुणे शहरातील गुन्हेगारी आणि दादागिरीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी आणि दादागिरीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. पुण्यातील बाणेर पाषाण रोडवरती एक महिला आपल्या दोन मुलांसह प्रवास करत असताना एका गाडी वाल्या माणसाने तीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला परंतू तीने साईड न दिल्याच्या रागातून नंतर त्या महिलेची गाडी थांबवून महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेतील मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement