Kedarnath Accident: केदारनाथ यात्रेदरम्यान दरड कोसळून 3 भाविकांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता (Watch Video)
उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. डोंगरावरून कोसळणाऱ्या दरडीमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.
Kedarnath Accident: उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक भीषण अपघात घडला. डोंगरावरून पडलेल्या दगडांमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला (Landslide)आहे. केदारनाथ पादचारी मार्गावर हा अपघात झाला. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात म्हणजे पावसाळ्यात डोंगरी भागात धोकादायक परिस्थितीचे उदाहरण आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्ते खचणे, पूर येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. (हेही वाचा:Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये बांधकामाधीन सिग्नेचर पूल कोसळला (Watch Video) )
पोस्ट पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement