Monkey Attacked on Student: कोल्हापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यावर माकडांचा हल्ला; विद्यार्थी गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू (Watch Video)
कोल्हापूरमध्ये माकडांचा उच्च्छाद वाढला आहे. मांकडांच्या एका टोळक्याने शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केला. या घटनेवेळी रस्त्यावर काही नागरिक होते. मात्र, माकडांनापाहून त्यांनी पळ काढला.
Monkey Attacked on Student: कोल्हापूरमध्ये माकडांचा उच्च्छाद वाढला आहे. मांकडांच्या एका टोळक्याने शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केला. या घटनेवेळी रस्त्यावर काही नागरिक होते. मात्र, माकडांनापाहून त्यांनी पळ काढला. मुलगा लहान असल्याने त्याला माकडांच्या टोळीने घेरले. त्यावर हल्ला (monkey attacked school student)केला. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांकडे नंतर नागरिकांनी धाव घेतली. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV)कैद झाली आहे.(हेही वाचा:Pune Viral Video: मुलांच्या जीवाशी खेळ, स्कूल व्हॅनने तोडला ट्रॅफिक सिग्नल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले )
व्हिडीओ पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement