महाराष्ट्र
Pune Rains: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला
टीम लेटेस्टलीखडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता सध्या मिटली आहे.
Ganeshotsav 2024 Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी LTT-Kudal-LTT धावणार 6 साप्ताहिक विशेष फेऱ्या
टीम लेटेस्टलीलोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गणपती स्पेशल ट्रेन दरम्यान साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
Aaditya Thackeray-Uddhav Thackeray यांना खोट्या प्रकरणांत अडकवा, तपास यंत्रणांसमोर जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांवर दबाव असल्याचा श्याम मानव यांच्याकडून खळबळजनक दावा
टीम लेटेस्टलीअनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणातून सुटण्यासाठी त्यांनी 100 कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घ्या. आदित्य ठाकरेंवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये गुंतवण्याचे आणि अनिल परब यांनाही बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतवण्यासाठी दबाव टाकण्याची ऑफर होती असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे.
BMC Digital Hoardings Policy: डिजिटल होर्डिंग्ज चालकांसाठी चकवा; मुंबई महापालिका धोरणात्मक निर्णयाच्या तयारीत
अण्णासाहेब चवरेहोर्डींग्ज कोसळून झालेल्या अपघातामध्ये काहींना जीव गमवावे लागल्यानंतर मुंबई महापालिका नवे जाहिरात धोरण (BMC Advertising Policy) आणण्याच्या विचारात आहे. खास करुन डिजिटल जाहिरात (Digital Advertising) फलक पालिकेच्या विशेष रडारवर आहे. डिजिटल जाहिराती रस्त्यांवरुन वाहन चालवताना चालकांचे लक्ष विचलित करतात.
Mumbai Railway Staff Death: कपलिंग प्रकियेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील घटना
Pooja Chavanमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे कोणार्क एक्स्प्रेस रेकच्या कपलिंग प्रक्रियेदरम्यान मध्य रेल्वेच्या 27 वर्षीय पॉइंट्समनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Fire: जोगेश्वरी मध्ये टोलेजंग इमारतीमध्ये 15 व्या मजल्यावर आग; जीवितहानीचं वृत्त नाही
टीम लेटेस्टलीजोगेश्वरी मध्ये आज (24 जुलै) एका टोलेजंग इमारतीच्या 15व्या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
Maharshtra Rain Alert: रायगड, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
Jyoti Kadamकोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Kolhapur Rains: कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं; पंचगंगा नदी धोका पातळीजवळ
टीम लेटेस्टलीकोल्हापूर जिल्हयांतले ८१ बंधारे पाण्याखाली, संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.
Navi Mumbai Accident: एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला, कारच्या अपघातात एकाचा मृत्यू
Pooja Chavanएकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुना सायन पनवेल महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला.
Mumbai Local On Main Line Updates: माटुंगा-सायन स्टेशन दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे वाहतूक 15 मिनिटं उशिराने
टीम लेटेस्टलीजलद मार्गावरील काही लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट, शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
Jyoti Kadamभारतीय हवामान विभागाने (IMD) 24 जुलै रोजी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनवर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना धरणीकंप
Jyoti Kadamसांगलीत भूकंपाचे धक्के जाणवले. चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण होते.
Panchganga River: पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली; मिरज-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे सेवा धोक्यात
टीम लेटेस्टलीमहापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिल्यास पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन लवकरच जवळपासच्या पूरग्रस्त भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊ शकते.
Maharashtra Cabinet Meeting Decisions: आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना दहा लाख अनुदान; दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
टीम लेटेस्टलीराज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Lonavala Crime: जीव धोक्यात घालून धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 7 पर्यटकांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल
Amol Moreलोणावळा पोलिसांची नजर चुकवून पर्यटक धबधब्याच्या परिसरात जाऊन अपघातास निमंत्रण देत आहेत. आंबेगाव येथील डोंगररांगात असलेल्या धबधब्यावर 21 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून गेलेल्या पाच पर्यटकांवर कारवाई करण्यात आली.
Maharashtra Rain Update: शुक्रवारपासून राज्यातील किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज
Amol Moreराज्यात नाशिक, पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे.
Pune: गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू; प्रियकराने तिच्या दोन मुलांसह मृतदेह फेकला नदीत
टीम लेटेस्टलीमहिलेच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि संपूर्ण गूढ उलगडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 9 जुलै रोजी घडली होती.
Indrani Mukerjee: इंद्राणी मुखर्जीच्या युरोपवारीवर हायकोर्टाची स्थगिती; आरोपी पळून जाण्याचा सीबीआयचा युक्तिवाद
Jyoti Kadam इंद्राणी मुखर्जीवर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप असून तिला परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ती पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद CBI ने केला.
Pune Shocker: मानवतेला काळिमा! पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अपंग रुग्णाला रात्री निर्जनस्थळी सोडून दिले; गुन्हा दाखल, डॉक्टर निलंबित
Prashant Joshiरिक्षातून डॉक्टर आणि त्यांचे हॉस्पिटल सहकारी विश्रांतवाडीतील एका घनदाट वटवृक्षाजवळ पोहोचले. तिथे डॉक्टरांनी रुग्णाला अंधार आणि पावसात झाडाखाली तसेच सोडले. यानंतर रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली.