Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनवर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

Mumbai Local | X

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनवर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. माटुंगा च्या फास्ट ट्रॅक च्या ओवर हेड वायरवर बांबू पडला होता. ट्रॅकच्या बाजूला काम सुरू असल्याने तिथे तात्पुरते बांबू बांधले होते मात्र त्यापैकी एक बांबू  ओवर हेड वायर वर पडला. पण मोटारमॅनने वेळीच तो पाहिला आणि ट्रेन थांबवली. Mumbai Local On Main Line Updates: माटुंगा-सायन स्टेशन दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे वाहतूक 15 मिनिटं उशिराने .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement