Mumbai Fire: जोगेश्वरी मध्ये टोलेजंग इमारतीमध्ये 15 व्या मजल्यावर आग; जीवितहानीचं वृत्त नाही
जोगेश्वरी मध्ये आज (24 जुलै) एका टोलेजंग इमारतीच्या 15व्या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
जोगेश्वरी मध्ये आज (24 जुलै) एका टोलेजंग इमारतीच्या 15व्या मजल्यावर आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये कोणीही जखमी नाही. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. EE Height Tower च्या मीटर बॉक्स मधून आग लागली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement